अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे सेनेने दिंडोरी आणि देवळाली या जागांवर उमेदवार जाहीर करुन त्यांना एबी फॉर्मही दिले. त्यामुळे येथे आधीच जाहीर झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार अडचणीत येणार आहेत. ...
Maharashtra Assembly election 2024 Jalgaon: जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ११ जागा आहेत. सलग तीन लोकसभा निवडणुकीत युतीने या मतदारसंघात वर्चस्व राखले आहे, पण यावेळी विधानसभा निवडणुकीत या ११ मतदारसंघाचा निकाल काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. ...
Heena Gavit Aamshya Padavi: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटलेल्या विधानसभा मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: दहशतवादाचे बीज तुम्ही रोवले. विकासाची दृष्टी ठेवून काम करावे लागते. कोणताही निर्णय करताना त्याला धाडस लागते. जनता तुमची जिरवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: वसंत देशमुखांनी भरसभेत जयश्री थोरातांबाबत केलेले आक्षेपार्ह विधानाचे प्रकरण सुजय विखेंना भोवले. त्यामुळेच ही जागा शिंदे गटाकडे गेली आणि सुजय विखेंचा पत्ता कट झाला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...