कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली... "काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या 'न' स्पर्श करण्यामागचे कारण काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला... "रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान "मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध बिहार निवडणूक : बिहारमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंत १३.१३% मतदान तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक FOLLOW North maharashtra region, Latest Marathi News North Maharashtra Assembly Election 2024 : Read More
महाजन यांची राज्यात पक्षाचे संकटमोचक अशी ओळख आहे. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ११ अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्हाची मागणी केली आहे. ...
नेवासा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. ...
भावाला ठाकरे गटाची उमेदवारी, भाजपात गेलेल्या बहिणीचा थेट भावाविरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज. तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक कलहाने टोक गाठले आणि पुत्र प्रेमापोटी खुद्द वडिलांनीच धाकट्या मुलीला नाव न वापरण्याची नोटीस पाठवली. ...
३३७ उमेदवार; ४४६ वैध अर्ज ...
नाशिकसाठी तब्बल तीन एबी फॉर्म अचानकपणे आल्याचा केला दावा ...
सीमा हिरे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ...
थोरात यांनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर जी सभा झाली त्या सभेत तांबे यांनी उपस्थिती दर्शवली. ...