उत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, मराठी बातम्या FOLLOW North maharashtra region, Latest Marathi News North Maharashtra Assembly Election 2024 : Read More
Maharashtra Assembly Election 2024 : विखे १९९५ साली पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. यावेळी त्यांची आठवी निवडणूक आहे. ...
जिल्ह्यात अनेक मतदारसंघांत बंडखोरी : श्रीरामपूर मतदारसंघात महायुतीचे दोन 'एबी' फॉर्म ...
याहीवेळी काँग्रेसने तीन जागांवरच उमेदवार दिले आहेत. ...
विखे पाटील यांनी मंगळवारी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. ...
विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात नाशिक पश्चिममध्ये उमेदवारांची संख्या वाढली असून सर्वाधिक बंडखोर व नाराजांची संख्या याच मतदारसंघात आहे. ...
१९८५ मध्ये बबनराव घोलप यांनी देवळाली मतदारसंघात शिवसेनेकडून मशाल निशाणीवर निवडणूक लढविल्यानंतर पुन्हा तब्बल ४० वर्षांनंतर शिवसेनेकडून योगेश घोलप हे मशाल निशाणीवर नशीब आजमावत आहे. ...
नाशिक मध्य मतदारसंघातील लढत ही तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. ...
इगतपुरी आणि मालेगाव बाह्य मतदार संघातून सर्वाधिक ४३ अर्ज दाखल झाले असून सर्वात कमी २२ अर्ज कळवण मधून दाखल झाले आहेत. ...