शिवसेना फुटल्यानंतर शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट झाले असून, एक गट महायुतीमध्ये व दुसरा महाविकास आघाडीमध्ये आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गटांकडून शिवसेनेचा अधिकृत उमेदवार या मतदारसंघात उभा राहिलेला नाही. ...
एकनाथ खडसेंनी लोकसभेवेळी मला पाठिंबा दिला म्हणून रोहिणी खडसे यांच्यासाठी काम करेन, ही अटकळ चुकीची आहे. महायुतीने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी विश्वासाने पूर्ण करेन, असे स्पष्टीकरण रक्षा खडसे यांनी दिले. ...