लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी - Marathi News |  Kim Jong will speak to them, but ... Donald Trump's conditional discussion is ready | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांच्याशी बोलेन, पण...! डोनाल्ड ट्रम्प यांची सशर्त चर्चेची तयारी

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली. ...

उत्तर कोरियाची मोठी घोडचूक, स्वतःच्याच शहरावर कोसळलं मिसाइल - Marathi News | North Korea's big blight, missile crafted on its own city | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाची मोठी घोडचूक, स्वतःच्याच शहरावर कोसळलं मिसाइल

उत्तर कोरियानं दुस-या कोणत्याही नव्हे, तर स्वतःच्याच देशावर मिसाइल टाकली आहे. अमेरिकेच्या अधिका-यांच्या मते, उत्तर कोरियानं गेल्या वर्षी 28 एप्रिलला सोंग-12 नावाच्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी घेतली. ...

डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब - Marathi News |  Donald, Kim and Button Bomb | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डोनॉल्ड, किम आणि बटणबॉम्ब

आफ्रिकेतील सेशेल्स बेटावरील एका अत्यंत महागड्या रिसॉर्टमधील बारमध्ये सुटी असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प चषक रिचवत बसले होते. शॉटर््स-टी-शर्ट या वेशातील ट्रम्प यांना तेथे कुणी ओळखणे शक्यच नव्हते. दुस-या कोप-यात उत्तर कोरियाचे हुकूमश ...

जगाला वेठीस धरणा-या उत्तर कोरियाचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक - Marathi News | North Korea's Chief Minister of North Korea, who has hit the world, appreciated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगाला वेठीस धरणा-या उत्तर कोरियाचे केरळच्या मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनच्या युद्धखोरीच्या भाषेमुळे संपूर्ण जगावर चिंतेचे सावट आहे पण केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन  मात्र उत्तर कोरियाच्या प्रेमात आहेत. ...

कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण  - Marathi News | Korean bilateral tensions increase, American fighter aircraft made flight | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियन द्विपकल्पातील तणाव वाढला, अमेरिकी लढाऊ विमानांनी केले उड्डाण 

उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र सुरू असून, उत्तर कोरियाचा हुकूमशहा वारंवार शक्तिप्रदर्शन करून आपल्या विरोधी देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. ...

उत्तर कोरियाने सेलिब्रेट केलं क्षेपणास्त्र चाचणीचं यश - Marathi News | North Korea celebrated Missile Test | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाने सेलिब्रेट केलं क्षेपणास्त्र चाचणीचं यश

काय म्हणायचं आता! उत्तर कोरियात डान्स, फटाके फोडून मिसाइल चाचणीचं जंगी सेलिब्रेशन - Marathi News | What to say now! In North Korea, Dance, Fireworks, Missile Test, Warring Celebration | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काय म्हणायचं आता! उत्तर कोरियात डान्स, फटाके फोडून मिसाइल चाचणीचं जंगी सेलिब्रेशन

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने देशाला युद्धाच्या उंबरठयावर नेऊन ठेवलं आहे. पण किमला याची कोणतीही चिंता नसून आपण कोणाचीही पर्वा करत नसल्याचे त्याने दाखवून दिलं आहे. ...

उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू - Marathi News |  Solidarity to North Korea, appeal to the United States of America; | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाला एकटे पाडा, अमेरिकेचे जगाला आवाहन, युद्ध झाल्यास उद्ध्वस्त क रू

आंतरखंडीय स्फोटक क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाने संपूर्ण जगापुढे गंभीर धोका निर्माण केल्याने सर्व देशांनी किम-जाँग-उन यांच्या राजवटीशी असलेले सर्व संबंध तोडून दबाव टाकावा, ...