द. कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची ऐतिहासिक बहुचर्चित बैठक अखेर संपली आहे. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपकल्पावर शांतता नांदावी यासाठी अण्वस्त्रमुक्त कोरियासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. ...
1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर त्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. ...
अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील कमालीच्या ताणलेल्या संबंधांवरून संपूर्ण जगाला घोर चिंता आहे. दोन्ही देश अण्वस्त्रसंपन्न आहेत. उत्तर कोरियाने अण्वस्त्र विकासाचा कार्यक्रम सोडून दिला नाही तर तो देश नष्ट करून टाकण्याची उघड धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्य ...
उत्तर कोरिया आपल्यावर अण्वस्त्र हल्ला करेल अशी भिती अमेरिकेला वाटत आहे. अमेरिकेपर्यंत पल्ला असलेली अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे उत्तर कोरियाच्या ताफ्यात असू शकतात असे अमेरिकेला वाटते. ...
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याशी फोनवर बोलण्याची सशर्त तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी दाखविली व उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातील बोलण्यातून सकारात्मक निष्कर्ष निघतील, अशी आशाही व्यक्त केली. ...