अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्यातील बहुप्रतीक्षित भेटीची वेळ अखेर निश्चित झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन 12 जून रोजी सिंगापूर येथे भेटणार आहे. ...
द. कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची ऐतिहासिक बहुचर्चित बैठक अखेर संपली आहे. दोन्ही देशांनी कोरियन द्वीपकल्पावर शांतता नांदावी यासाठी अण्वस्त्रमुक्त कोरियासाठी प्रयत्न करण्याचे निश्चित केले आहे. ...
1953 नंतर किम जोंग यांच्या रुपाने उत्तर कोरियाचा राजकीय नेता दक्षिण कोरियामध्ये गेला आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांच्याबरोबर त्यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या साथीने विविध विषयांवर चर्चा केली. ...