हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...
शास्त्रक्रियेनंतर किम जोंगची प्रकृती बिघडली असून, एका बंगल्यात बनवण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, तो ब्रेन डेड झाल्याचाही दावा करण्यात येत आहे. ...
किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. ...