लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा - Marathi News | South Korea says North Korea's President Kim Jong Un "Alive And Well" mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. ...

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | Arguments abound about Kim Jong Un's health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्कांना उधाण

38 नॉर्थया उत्तर कोरियाबाबत अध्ययन करणा-या वेबसाइटने ही छायाचित्रे जारी केली आहेत. यातून किम यांच्या प्रकृतीबाबत मात्र काहीही संकेत मिळत नाहीत. ...

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'! - Marathi News | Choe Ryong-hae can become dictator after kim jong un and be real power in north korea | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन 11 एप्रिलनंतर अचानक गायब झाले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर ते अत्यवस्थ झाले आहेत. असे असतानाच किम जोंग यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण किम यो यांना त्यांचा उत्तराधिकारी ...

किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता - Marathi News | Kim Jong Un's Death or Brain Dead? possibility announcement tomorrow hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता

जवळपास १५ दिवसांपासून किम गायब आहेत. यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली होती. अनेक वृत्तवाहिन्यांनी तर किम जोंग उन यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त दिले आहे. ...

किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग - Marathi News | sister kim yo jong is cute but more dangerous and cruel than Kim Jong Un hrb | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन काहीच नाही, त्याच्यापेक्षाही डेंजर आहे बहीण क‍िम यो जोंग

सोशल मिडीयावर क‍िम यो जोंगच्या नावाची चर्चा आहे. काही लोक तिला 'क्यूट' म्हणत आहेत, काहींना ती किम जोंग उनपेक्षाही डेंजर वाटत आहे. याची चुनुक तिनेच काही प्रसंगांवेळी दिली आहे. ...

किम जोंग उन यांची 'स्पेशल' ट्रेन दिसली; Satelite Camera ने टिपली! - Marathi News | North Korean President Kim Jong Un's 'special' train is seen standing at the leadership station mac | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन यांची 'स्पेशल' ट्रेन दिसली; Satelite Camera ने टिपली!

किम जोंग उन गेले कोमात?; आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानंतर खळबळ - Marathi News | North Korea's President Kim Jong Un is in the ICU, Britain's Dailymail newspaper has claimed mac | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन गेले कोमात?; आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या दाव्यानंतर खळबळ

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबतच्या उलटसुलट चर्चा, दावे सुरूच आहेत. ...

किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज - Marathi News | Kim Jong Un not in grave danger; but China sent doctors team for treatment hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज

 हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...