सियोलमधील आसन इंस्टिट्यूट फॉर पॉलिसी स्टडीजच्या जेम्स किम यांनी म्हटले आहे, की उत्तर कोरिया निवडणुकीत बाधा आणण्यासाठी अथवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात समस्या निर्माण करण्यासाठी काय करेल, हे अद्याप स्पष्ट नाही. ...
दोन्ही देशांच्या सीमेवर फुगे उडविले जातात. यावर किम जोंग उन आणि त्याच्या अण्वस्त्र मोहिमेविरोधात वाईट लिहिले जाते. अनेकदा त्यामध्ये शिव्याही असतात. ...
किम जोंगने याआधीही या फुग्यांवरून शेजारी देशाला इशारा दिला आहे. आता त्याच्या बहिणीने सुद्धा धमकी दिली आहे की, फुग्यांव्दारे केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे परिणाम वाईट होतील. ...
किम यांच्या बाबत मोठी आणि तेवढीच खासगी गोष्ट समोर आली आहे. किम जोंग उन स्वित्झर्लंडच्या शाळेत शिक्षण घेत होते. मात्र, तेथून त्यांच्या कोरियामध्ये परत येण्याच्या रहस्याचा भेद झाला आहे. ...