Kim Jong-un : उत्तर कोरिया हादेखील अत्यंत बंदिस्त देश आहे. जगापर्यंत आपल्या बातम्या पोहोचू नयेत, याबाबत उत्तर कोरिया नेहेमीच दक्ष असतो. याबाबतीत ते चीनच्याही दोन पावलं पुढेच आहेत. ...
सीमेवरील शहरांत आणि गावांत अधिकारी लोक पक्ष्यांना मारताना आणि मांजरी तसेच त्यांच्या मालकांना शोधताना दिसून आले आहेत. कोरियातील अधिकारी स्थानिक लोकांवर प्राण्यांना मारण्यासाठीही दबाव टाकत आहेत. ...
Britain puts Pakistan on the list of most dangerous countries :काही दिवसा अगोदर ब्रिटनने आपल्या देशातील कोरोनाची संसर्ग रोखण्यासाठी ‘रेड लिस्ट’ जारी केली होती. ...