लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर कोरिया

उत्तर कोरिया

North korea, Latest Marathi News

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका - Marathi News | Russia ukraine war ukraine Russia crisis conflicts between israel palestine india pakistan china taiwan saudi arab iran armenia azerbaijaan | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेनमध्ये तर युद्ध पेटलं, जगातील 'या' देशांमध्येही युद्ध भडकण्याचा मोठा धोका

जगात केवळ रशिया आणि युक्रेनच नाहीत, तर अनेक देश आज युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. ...

Russia-Ukraine Crisis: युद्धासाठी अमेरिका तैयार, जापानमध्ये तैनात केली F-35A लढाऊ विमाने - Marathi News | Ukraine | Russia | America | Japan | Russia-Ukraine war| US ready for war, F-35A fighter jets deployed in Japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धासाठी अमेरिका तैयार, जापानमध्ये तैनात केली F-35A लढाऊ विमाने

रशियाला चीन किंवा उत्तर कोरियाकडून मदत मिळू नये, यासाठी अमेरिकेने जापानमध्ये लढाऊ विमाने तैनात केली आहेत. ...

Kim Jong Un: क्रूर! काकाच्या छातीवर बसून किमने मुंडके छाटलेले; ९ वर्षांनी आत्यासोबत दिसला - Marathi News | Kim Jong Un Aunt Kim Kyong Hui spotted in Program with North Korea's king after her husband's assassination | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्रूर! काकाच्या छातीवर बसून किमने मुंडके छाटलेले; ९ वर्षांनी शक्तीशाली आत्यासोबत दिसला

Kim Jong Un Aunt Kim Kyong Hui: किम जोंग उनची ही आत्या साधीसुधी नव्हती. जशी आता किमची बहीण किम यो जोंग हिची ताकद आहे तशीच किमच्या वडिलांच्या काळात त्याची आत्या होती. आत्याचा पतीदेखील प्रभावशाली नेत्यांमध्ये मोडत होता. ...

नेहमी स्वत:सोबत टॉयलेट घेऊन फिरतो किम जोंग उन; कारण वाचून चकित व्हाल - Marathi News | North Koreas Kim Jong un takes toilet with him even abroad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेहमी स्वत:सोबत टॉयलेट घेऊन फिरतो किम जोंग उन; कारण वाचून चकित व्हाल

परदेशात जातानाही स्वत:सोबत टॉयलेट घेऊन जातो किम जोंग उन ...

नो स्माईल प्लीज! उत्तर कोरियात नागरिकांवर ११ दिवसांसाठी हसण्यावर बंदी; हुकूमशहाचं अजब फर्मान - Marathi News | North Korea bans laughing for 11 days of mourning for 10th anniversary of Kim Jong il death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नो स्माईल प्लीज! उत्तर कोरियात नागरिकांवर ११ दिवसांसाठी हसण्यावर बंदी; हुकूमशहाचं अजब फर्मान

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong-un) याच्या अजब निर्णयांची चर्चा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. आता आणखी एका निर्णयामुळे किम जोंग उन चर्चेचा विषय ठरत आहे. ...

उत्तर कोरिया : मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | north korean school boy 14 years jailed for watching five minutes banned South Korean movie | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलानं ५ मिनिटांसाठी पाहिली बॅन फिल्म; मिळाली १४ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

North Korea : एका विद्यार्थ्याला बॅन चित्रपट पाहण्याच्या आरोपाखाली पाच मिनिटांत करण्यात आली अटक. त्यानंतर त्याला १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. ...

Kim Jong Un : किम जोंग उनची प्रकृती बिघडली! एक महिन्यापासून हुकूमशहा 'गायब', पण... - Marathi News | North korean dictator kim jong un longest absence in seven years sparks new health rumours | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उनची प्रकृती बिघडली! एक महिन्यापासून हुकूमशहा 'गायब', पण...

North korean dictator kim jong un : देशातील सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग 12 ऑक्टोबरला शेवटचा दिसला होता. याच्या एक दिवस आधी तो राजधानी प्योंगयांगमध्ये क्षेपणास्त्र प्रदर्शनाला उपस्थित होता. ...

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा... - Marathi News | North Korea food crisis : Kim Jong Un order people to eat less till 2025 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंगने काढला क्रूर आदेश, म्हणाला - जिवंत रहायचं असेल तर कमी खा...

North Korea Food Crisis : किम जोंगने देशातील लोकांना सांगितलं की, २०२५ पर्यंत जेवण कमी करा. जेणेकरून देश या खाद्य संकटातून बाहेर येऊ शकेल. ...