अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
तेलगू देसम पार्टीने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तारिक अन्वर यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या धोरणांना विरोध करणारे भाषण केले. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट आणि नंतर डोळा मारण्याचा प्रकार लोकसभेच्या प्रतिष्ठेला शोभणारा नाही, अशी कानउघडणी सभापती सुमित्रा महाजन यांनी केली. ...
मोदी सरकारविरोधात लोकसभेत सुरू असलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी मंत्र्यांवर खोटे आरोप करून सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप करत भाजपाने राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय घेतला आहे. ...