अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. ...
जमावाने केलेल्या हत्या, महिलांचे संरक्षण, जम्मू आणि काश्मीर राज्यातील सरकार, दलितांवर झालेल्या अन्यायाच्या घटना, शेतकऱ्यांचा प्रश्न, बेरोजगारी अशा विषयांवर चर्चा करायची आहे असे काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी स्पष्ट केले आहे ...