अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मात्र यादरम्यान राहुल गांधी यांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही हसू आवरता आले नाही. ...
अविश्वासदर्शक ठरावावरील भाषणामध्ये विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एकमेकांवर थेट आरोप करण्यात आल्यानंतर लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सर्व खासदारांना वारंवार अयोग्य शब्दांचा वापर करुन नका अशी विनंती केली. ...
अविश्वास ठरावावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर थेट आरोप केले. ...
लोकसभेत तेलगू देसमने अविश्वास दर्शक ठराव मांडून आज त्यावर चर्चेला सुरुवात झाली. तेलगू देसम पार्टीचे जयदेव गाला यांनी आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर आम्हा उर्वरित आंध्र प्रदेशावर कसा अन्याय होत आहे हा एकमेव पाढा त्यांनी सुमारे तासभर वाचून दाखवला. ...