लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविश्वास ठराव

अविश्वास ठराव, मराठी बातम्या

No confidence motion, Latest Marathi News

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.
Read More
...म्हणून शिवसेनेने अविश्वास प्रस्तावावेळी मतदान केलं नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण - Marathi News | why shiv sena didnt take part in no confidence motion in lok sabha, here is uddhav thackeray's answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून शिवसेनेने अविश्वास प्रस्तावावेळी मतदान केलं नाही; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण

अविश्वास प्रस्तावावर शिवसेना तटस्थ का राहिली, यावरून सुरू असलेल्या चर्चेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. ...

'नफरत से नही, प्यार से जितेंगे', मुंबईत काँग्रेसचे भाजपाविरोधात पोस्टर'वॉर' - Marathi News | Mumbai : tagline for congress poster is now we will win with love not hate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नफरत से नही, प्यार से जितेंगे', मुंबईत काँग्रेसचे भाजपाविरोधात पोस्टर'वॉर'

आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं आतापासूनच कंबर कसल्याचे दिसत आहे. ...

...म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट, मोदींनी सांगितलं कारण - Marathi News | Narendra Modi on Rahul gandhi News | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून राहुल गांधींनी घेतली गळाभेट, मोदींनी सांगितलं कारण

शुक्रवारी लोकसभेमध्ये सादर झालेल्या अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली गळाभेट चर्चेचा विषय ठरली होती. या भेटीमागचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ...

No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं - Marathi News | No Confidence motion: The Modi government won the trust, but tension grew | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence motion : मोदी सरकारने विश्वास जिंकला, पण टेन्शन वाढलं

लोकसभेचा विश्वास मोदी सरकारने जिंकला असला तरी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्यात काँग्रेससह विरोधक यशस्वी झाले आहेत. ...

No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला - Marathi News | No Confidence Motion: The Modi Government has won the trust | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : मोदी सरकारनं विश्वास जिंकला

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव बहुमताच्या जोरावर खासदारांनी फेटाळून लावला आहे. ...

No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी - Marathi News | No Confidence motion: Opposition hurts power for power - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence motion : विरोधकांना झाली आहे सत्तेची घाई - नरेंद्र मोदी

काही लोकांमध्ये किती नकारात्मक पद्धतीने विचार व राजकारण रूजले आहे, हे अविश्वासाच्या ठरावामुळे उघड झाले आहे. ...

‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही - Marathi News | Controversy about 'magic zappi', support and opposition of Rahul's work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘जादू की झप्पी’चा वाद, राहुल यांच्या कृतीला पाठिंबा आणि विरोधही

संसदेत अविश्वास ठरावावरील चर्चेवेळी नवा वाद निर्माण झाला. ...

No Confidence Motion : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी - Marathi News | No Confidence Motion: Preparations to bring Rahul Gandhi against beheading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग आणण्याची तयारी

संरक्षणमंत्र्यांवर खोटे आरोप करून, संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप भाजपाने राहुल गांधी यांच्यावर केला आहे. ...