लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अविश्वास ठराव

अविश्वास ठराव, मराठी बातम्या

No confidence motion, Latest Marathi News

अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं.
Read More
No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव - Marathi News | modi government will face No Confidence Motion today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion : आरोप-प्रत्यारोपांनी गाजणार अविश्वास ठराव

लोकसभेत आज मोदी सरकारची परीक्षा ...

अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष - Marathi News | Disbelief Proposal: The attention of everyone towards Rahul Gandhi's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अविश्वास प्रस्ताव: राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष

पंतप्रधान मोदी यांना दिले आव्हान ...

ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा... - Marathi News | Raj Thackeray already knows the role of Uddhav Thackeray ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही तर 'भाऊबंध'की; उद्धव ठाकरेंची भूमिका राज ठाकरेंना आधीच कळते तेव्हा...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला. औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी ते बोलत होते. ...

No Confidence Motion: सोनिया गांधी यांचे गणित कच्चे- अनंत कुमार - Marathi News | No Confidence Motion: "Sonia Gandhi's Math Weak": Minister Ananth Kumar's Dig On No-Trust Vote | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: सोनिया गांधी यांचे गणित कच्चे- अनंत कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे अविश्वास दर्शक ठरावावर मात करण्याइतके संख्याबळ असूनही सोनिया गांधी यांनी काल केलेल्या या विधानामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते. ...

देशात मॉब लिंचिंगसारख्या घटना आधीपासून होतात - राजनाथ सिंह - Marathi News | action against lynching incidents is part of state government says hm rajnath singh in parliament session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात मॉब लिंचिंगसारख्या घटना आधीपासून होतात - राजनाथ सिंह

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी काल विरोधी पक्षांनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला. आज या अविश्वास प्रस्तावर चर्चा करण्यात येणार असून मतदान केले जाणार आहे.  ...

No Confidence Motion: शिवसेनेचा मोदींवर 'विश्वास', 'मातोश्री'वरून गेला आदेश - Marathi News | No Confidence motion : Shivsena has decided to vote in favor of the Narendra Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: शिवसेनेचा मोदींवर 'विश्वास', 'मातोश्री'वरून गेला आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. ...

जाणून घ्या, अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? तो लोकसभेमध्येच का दाखल करतात?  - Marathi News | Know what Is the No Confidence motion? Why do they enter the Lok Sabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाणून घ्या, अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? तो लोकसभेमध्येच का दाखल करतात? 

सत्ताधारी पक्षाविरोधात आणण्यात येणारा अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? आणि तो लोकसभेतच का दाखल करावा लागतो, याचा थोडक्यात आढावा.  ...

No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा... - Marathi News | No Confidence Motion: ... Rajmata Vijayaraje Sindhiya was in tears when government failed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लोकसभेत 269 सदस्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या सरकारविरोधात 270 सदस्यांनी पाठिंबा दिला होता. ...