ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
No Confidence Motion: विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस आणि नव्याने उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीवर जोरदार हल्ला केला. यावेळी मोदींनी काँग्रेसचा इतिहास मांडत काँग्रेसवर गंभीर आरोप ...
No Confidence Motion: विश्वास प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) विरोधी पक्षांकडून आणलेला अविश्वास प्रस्ताव हा आपल्यासाठी शुभ असल्याचा दावा केला. तसेच आता २०२८ मध्येही अविश्वास प्रस्ताव घेऊन या. मात्र त्यावेळी थोडी तया ...
No Confidence motion : मोदी सरकारविरोधात मांडल्या गेलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच एलआयसीबाबत केलेल्या भाकितांचा उल्लेख करत मोदींनी विरोधक ज्या सरकारी कंपन्यांना शिव्या देतील त्यात पैसे गुंतवा फायद ...
Narendra Modi: लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला (No Confidence motion) उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर भाष्य केले. ...
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सुरुवातीपासून मोदींनी काँग्रेससह नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ...