घंटागाड्यांमध्ये डिझेल शिल्लक राहत नसल्याने या घंटागाड्या अनेक ठिकाणी फिरकतच नाहीत. प्रभाग क्रमांक २८ व २९ मधील काही नगरसेवकांनी मात्र स्वत:च्या खिशातून घंटागाडीत डिझेल टाकून त्या प्रभागातील कचरा उचलण्यासाठी प्रभागात फिरवत असल्याचे दिसते. यामुळे महाप ...
गोदावरी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी नदीत मिसळणारे सांडपाणी तत्काळ थांबवा. तसेच मलनिस्सारण केंद्रातील यंत्रणा अद्ययावत करून निळ्या रेषेत नदीच्या जागेत होणारे सीमेंट-कॉँक्रीटचे बांधकाम तातडीने रोखण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दि ...
शहरातील रस्त्यांवर वाहने उभी केल्यास तत्काळ शुल्क उभारणीसाठी तयारी करणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीने येत्या १ मार्चपासून काही भागात कार्यवाही सुरू करण्याचे ठरविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कंपनीच्या संचालकांच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असला ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रभाग क्रमांक २८ मधील उमा पार्क परिसरातील रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सदरची जागा भूसंपादनासाठी जागा मालकांशी चर्चा करून संमती घेण्यात येणार आहे. यासाठी येत्या बजेटमध्ये सुमारे आठ ...
प्राथमिक शाळांना ‘सेंट्रल किचन’द्वारे पोषण आहार देताना झालेले गैरप्रकार आणि निविदा पद्धतीतील घोळ यामुळे महासभेने ही पद्धत रद्द करण्याचा केलेला ठराव अखेरीस प्रशासनाकडे पाठविला आहे. आता प्रशासन त्यावर काय कार्यवाही करणार याकडे महापालिका वर्तुळ आणि बचत ...
प्रभाग क्रमांक २९ मध्ये महापौर आपल्या दारी हा उपक्र म राबवण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी ड्रेनेज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसह प्रभागातील मोकाट जनावरांचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. महापौर सतीश कुलकर्णी यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा प ...
पंचवटी विभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडीचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना रस्त्यावर कचरा फेकण्याची वेळ आली आहे. महापालिकेने ठेकेदाराचा ठेका रद्द केला खरा, मात्र पर्यायी व्यवस्थेचे नियोजन न केल्याने ‘नाशिक शहर सुंदर शहर’ म्हणण्याऐवजी ‘नाशिक शहर ...
पूर्व प्रभाग समितीच्या मासिक सभेत प्रभाग क्रमांक ३० मध्ये गेल्या काही महिन्यांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याची तक्रार करून नगरसेवक श्याम बडोदे व दीपाली कुलकर्णी यांनी सभागृह ठिय्या आंदोलन केल्याने सभेत वातावरण तप्त झाले. ...