फुलांचे विविध प्रकार, तबकात फुललेले बगिचे, शिवाय पुष्परांगोळ्या आणि जोडीला फुलदाणीतील सजावट तसेच अनेक वर्षांचे परंतु कुंडीत ठेंगणीच राहिलेली बोन्साय! निसर्गातील फळा-फुलांच्या उत्सवामुळे पुष्पोत्सवात रंग भरला. शिवरात्रीच्या सुटीचे औचित्य साधून नाशिककर ...
अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...
महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्य ...
महाराष्टÑ लोकसेवा आयोगामार्फत महापालिकेत विवेक धांडे आणि स्वप्नील मुधलवाढकर या दोन सहायक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील धांडे यांच्याकडे पंचवटीच्या विभागीय अधिकारी पदाचा आणि मुधलवाढकर यांच्याकडे नाशिक पूर्व विभागाच्या विभागीय अधिकारी पदाच ...
महापालिकेच्या मिळकती भाड्याने घेतल्यानंतर कराराची मुदत संपल्यानंतरही जी समाजमंदिरे, व्यायामशाळा किंवा क्रीडा संकुले अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत त्या सर्व मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आल ...
सुमारे सतरा वर्षांपासून शंभर फुटी रस्त्यावरील पिंगळे चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेली धोकादायक पडीक विहीर अद्यापही कायम असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनांची समोरासमोर धडक होऊन लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली. त्याची दख ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे संतांच्या या ओळीप्रमाणे दुर्मीळ वृक्षांचे महत्त्व ओळखून वृक्ष मित्रमंडळाने या वृक्षाचे अनोखे उद्यान बापू बंगल्यासमोरील जागेत उभारले आहे. सुमारे १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेले हे उद्यान आजही परिसरातील नागरिकांचे आकर्षण ...
नऊ वर्षांच्या खंडानंतर गेल्यावर्षी महापालिकेने भरवलेल्या पुष्पप्रदर्शनाचा दरवळ याही वर्षीही फुलणार असतानाच यासंदर्भातील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या संचालकाने उद्यान उपायुक्तांनी सहा लाख रुपयांचे देयक अडवल्याची आणि त्यासाठी दीड लाख रुपयांची आर्थिक माग ...