शिवाजी मंडईसमोरील विक्रेत्यांना वारंवार सांगूनही आणि वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने शुक्रवारी सायंकाळी विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात ...
महापालिकेतर्फे फुटाळा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत शनिवारी श्रमदान करण्यात आले. यावेळी आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी फुटाळा तलाव स्वच्छता मोहिमेची पाहणी केली. तलावालगतच्या जागेत फक्त दिवसातून तीन तास पार्किंग करण्यात येईल, ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने एकेकाळी वाजतगाजत राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेची उतरती कळा कायम असून, १६ हजार घरांची योजना आता साडेसहा हजारांवरच गुंडाळण्यात आली आहे. या योजनेत आत्ता फक्त साडेसातशे लाभेच्छुकांना घरे देणे शिल्लक असून, निवडणुकीसाठी असलेली ...
नाशिक : राज्य शासनाच्या वतीने यंदा नाशिकमधील जमिनींचे सरकारी बाजारमूल्य म्हणजेच रेडीरेकनरच्या दरात नगण्य वाढ करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. शहराच्या काही भागात अगदी दीड ते दोन टक्के इतकीच दरवाढ होणार असून, त्या माध्यमातून यंदा विकासकांना तसेच नागर ...
प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप ...
देवळाली कॅम्प : झोळीत झोपलेल्या एक वर्षीय बालकावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करून ठिकठिकाणी चावा घेतल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वडगाव पिंगळा शिवारातील वीटभट्टीवर घडली. बाळाला वाचविण्यासाठी धावलेल्या मातेवरही कुत्र्याने हल्ला चढविल्य ...
नाशिक : महापालिकेत स्वच्छताविषयक कामांसाठी ७०० सफाई कामगारांची भरती आऊटसोर्सिंगद्वारे करण्याच्या प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शविला तर सत्ताधारी भाजपाने प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, विरोधाची धार पाहता महापौरांनी सावध भूमिका ...
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांनी दत्तक घेतलेले नाशिक शहर स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या दहा क्रमांकात आलेच पाहिजे, यासाठी आग्रह धरलेला असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या महापौर मात्र, ‘टॉप टेन’बाबत साशंक आहेत. स ...