गेल्या सहा महिन्यांपासून भाजपाचे लोकप्रतिनिधी व नगरसेवक आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या महापालिकेच्या कामकाजात अडथळे निर्माण करून त्यांच्या बदलीसाठी प्रयत्नशील होते. परंतु मुंडे यांना मुख्यमंत्र्यांचे अभय असल्यामुळे शक्य होत नव्हते. मुंडे यांनी आपल्या प ...
महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. डिझेलच्या दरामध्ये होत असलेली वाढ, अवैध प्रवासी वाहतूक व खड्ड्यांमुळे उपक्रमाला मोठा फटका बसत असून प्रत्येक महिन्याला जवळपास तीन कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. ...
सातपूर विभागातील हॉटेल नालंदा येथील १८ बाय ३० मीटर चे शेडचे बांधकाम, हॉटेल अन्नपूर्णा यांचे साडेतीन बाय सहा मीटरचे शेडचे बांधकाम तसेच सायंतारा बिल्डिंग सावरकरनगर येथील कब्जेदार नरेंद्र कोठावळे यांचे तीन बाय नऊ मीटरचे शेडचे बांधकाम महापालिकेमार्फत हटव ...
गेल्या काही दिवसांपासून इंदिरानगर परिसरात दहा ते पंधराच्या संख्येने मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरत असून, पादचारी, वाहनचालकांच्या अंगावर धावून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. महापालिकेची मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम थंडावल्याने त्यांचा सुळसुळाट झाला आह ...
महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे वैकुंठधाम मोरवाडी या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अंत्यविधीसाठी अमरधाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनपाने ठेकेदाराची नियुक्ती केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदाराकडे याचे कामकाज देण्यात आल्याने ठ ...
प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन करावे, वाढीव मोबदला मिळावा आदी मागण्याच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी १५ आॅगस्ट रोजी कश्यपी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला असून, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार ...