लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितू सिंग

नितू सिंग

Nitu singh, Latest Marathi News

ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर - Marathi News | Neetu kapoor shares a super charged selfie on social media with rishi kapoor and kapil-dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्क येथे गेले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार? - Marathi News | Rishi Kapoor asks 'When will I ever get home?' as he completes 8 months of cancer treatment in New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?

ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. ...

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त - Marathi News | Rishi Kapoor is cancer-free, announces filmmaker Rahul Rawail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज... ऋषी झाले कर्करोगमुक्त

ऋषी कपूर हे कोणत्या आजाराच्या उपचारासाठी अमेरिकेला गेले याबद्दल कपूर कुटुंबियांनी मौन राखणेच पसंत केले होते. ...

काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला? - Marathi News | Neetu Kapoor wants son Ranbir Kapoor to move in with Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता, नीतू सिंग यांनीच दिला रणबीर-आलियाला लिव्ह-इनमध्ये राहण्याचा सल्ला?

आलिया भट आणि रणबीर कपूर यांचे नाते आता कुणापासूनही लपलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर लग्न करणार, अशी चर्चा आहे. याचवर्षांत दोघे बोहल्यावर चढणार, असेही म्हटले जातेय.  पण खरे सांगायचे तर तूर्तास तरी त्यांचा लग्नाचा कुठलाही प्लान नाही. ...

ऋषी कपूर आणि मुलगा रणबीरचा फोटो शेअर करून नीतू कपूरने लिहिली ही गोष्ट - Marathi News | rishi-kapoor-new-photos-under-going-treatment-shared-by-neetu-kapoor-with-ranbir-kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर आणि मुलगा रणबीरचा फोटो शेअर करून नीतू कपूरने लिहिली ही गोष्ट

नीतू कपूरने ऋषी कपूरचा नवा फोटो शेअर केला आहे. ज्यात नीतू ऋषी कपूर व मुलगा रणबीरसोबत सेल्फी काढताना दिसते आहे. ...

नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा - Marathi News | Rishi Kapoor congratulates son Ranbir Kapoor for his Filmfare win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

नीतू सिंग कपूर इतकेच रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर देखील रणबीर कपूरला मिळालेल्या पुरस्कारासाठी प्रचंड खूश आहेत. ...

ऋषी कपूर यांची अमेरिकेत भेट घेतली या खास व्यक्तींनी - Marathi News | As Karisma Kapoor visits Rishi Kapoor with dad Randhir, Neetu reveals Kapoor family’s secret. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांची अमेरिकेत भेट घेतली या खास व्यक्तींनी

आजवर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तसेच ऋषी कपूर यांच्या कुटुंबियांनी अमेरिकेला जाऊन ऋषी कपूर यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. ...

रणबीर कपूर-आलिया भट यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात, दोघांसाठी घर शोधतेय नीतू कपूर - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhat started preparing for the wedding, Neetu Kapoor was searching for the house for both | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भट यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात, दोघांसाठी घर शोधतेय नीतू कपूर

रणवीर सिंग व दीपिका पादुकोणनंतर आता आलिया भट व रणबीर कपूरच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची आई नीतू कपूर त्या दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. ...