लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितू सिंग

नितू सिंग

Nitu singh, Latest Marathi News

ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात - Marathi News | Rishi Kapoor, Neetu Singh to finally return home after a year, Anupam Kher bids them heartfelt goodbye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या दिवशी परतणार भारतात

ऋषी कपूर भारतात कधी परतणार याविषयी अनुपम खेर यांनी ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. ...

नितू सिंग यांच्यासोबत लग्न करण्याआधी ऋषी कपूर यांचे होते अफेअर, यामुळे झाले होते ब्रेकअप - Marathi News | Rishi Kapoor opens up about his affair before marrying to Neetu Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नितू सिंग यांच्यासोबत लग्न करण्याआधी ऋषी कपूर यांचे होते अफेअर, यामुळे झाले होते ब्रेकअप

ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या पुस्तकात खुलासा केला आहे की, नीतू सिंग यांच्याआधी त्यांचे अफेअर एका पारसी मुलीसोबत होते. ...

या फोटोत दिसणारी चिमुकली आज बनलीय अभिनेत्री तर हा चिमुकला आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती - Marathi News | Young Karisma Kapoor with ravishing bride Neetu Kapoor on her wedding day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोत दिसणारी चिमुकली आज बनलीय अभिनेत्री तर हा चिमुकला आहे प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती

नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांच्या लग्नातला हा फोटो असून या फोटोत नीतू खूपच छान दिसत आहे. ...

 ऋषी कपूर-रणबीर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, जैसा बाप, वैसा बेटा! - Marathi News | neetu kapoor shared video on her instagram check out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : ऋषी कपूर-रणबीर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, जैसा बाप, वैसा बेटा!

होय, नीतू कपूर यांनी नुकताच मुलगा रणबीर कपूर आणि पती ऋषी कपूर यांचा एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केलाय. तूर्तास हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. ...

नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत - Marathi News | Had a 'horrible first meeting' with Rishi Kapoor, reveals wife Neetu Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंग या कारणामुळे ऋषी कपूर यांच्यावर चिडल्या होत्या पहिल्या भेटीत

नीतू सिंग यांनी नुकतीच अन्नू कपूर यांच्या सुहाना सफर विथ अन्नू कपूर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यांनी या कार्यक्रमात ऋषी आणि त्यांच्या प्रेमकथेविषयी सांगितले. ...

Birthday Special: नीतू सिंग यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिली ऋषी कपूर यांना साथ, असा सुरु झाला होता रोमान्स - Marathi News | neetu singh birthday special romance WITH rishi kapoor, career, movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: नीतू सिंग यांनी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दिली ऋषी कपूर यांना साथ, असा सुरु झाला होता रोमान्स

नीतू सिंग यांचा आज (8 जुलै) वाढदिवस. ज्येष्ठ अभिनेते  ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि  रॉकस्टार रणबीर कपूरची आई, अशीही नीतू सिंग यांची ओळख आहे.  8 जुलै 1958 रोजी नीतू सिंग यांचा जन्म झाला. ...

ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर - Marathi News | Neetu kapoor shares a super charged selfie on social media with rishi kapoor and kapil-dev | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना भेटण्यासाठी पोहचले कपिल देव, फोटो आला समोर

आता ऋषी कपूर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी माजी क्रिकेटर कपिल देव न्यूयॉर्क येथे गेले आहेत. नीतू कपूर यांनी त्यांचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार? - Marathi News | Rishi Kapoor asks 'When will I ever get home?' as he completes 8 months of cancer treatment in New York | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर विचारतायेत, मी घरी कधी परतणार?

ऋषी कपूर यांना आता घरी जाण्याची ओढ लागलेली आहे. ऋषी कपूर यांनी नुकत्याच केलेल्या एका ट्वीटवरून हे लक्षात येत आहे. ...