लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितू सिंग

नितू सिंग, मराठी बातम्या

Nitu singh, Latest Marathi News

येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा? - Marathi News | ranbir kapoor and alia bhatt get engaged in june this year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा?

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल लवकरचं लग्नबंधनात अडकणार, असे म्हटले जातेय. पण त्याआधी येत्या जूनमध्ये हे कपल साखरपुडा करणार असल्याची ताजी बातमी आहे. ...

ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण - Marathi News | Did Neetu Kapoor hint at Rishi Kapoor suffering from cancer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांना कॅन्सर तर नाही? नीतू सिंग यांच्या ‘त्या’ पोस्टनंतर पुन्हा चर्चेला उधाण

मध्यंतरी ऋषी कपूर यांनाही कॅन्सरने ग्रासल्याची चर्चा होती. अर्थात कपूर कुटुंबाने लगेच ही चर्चा निव्वळ अफवा असल्याचे सांगत या बातमीचे खंडन केले होते. पण आता पुन्हा एकदा ऋषी कपूर यांना कॅन्सर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

अखेर कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला मागावी लागली माफी! - Marathi News | ranbir kapoor sister riddhima kapoor apologies on instagram after trolled for jewelry design copy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर कपूर घराण्याची लेक रिद्धिमा कपूरला मागावी लागली माफी!

होय, एका नावाजलेल्या ज्वेलरी ब्रँडचे डिझाईन चोरल्याचा आरोप रिद्धिमावर करण्यात आला होता. यामुळे रिद्धिमा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. ...

ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!! - Marathi News | ranbir kapoor sister riddhima accused of copying designs famous brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर...वाचा सविस्तर!!

ऋषी कपूर - नीतू कपूरची मुलगी आणि रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा तशी लाईमलाईटपासून दूर राहणे पसंत करते. पण बॉलिवूड इंडस्ट्रीत डिजाईनिंग क्षेत्रात तिचे नाव कायम चर्चेत असते. पण आता रिद्धिमा एका चुकीच्या कारणासाठी चर्चेत आहे. ...

ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी त्यांची मुलगी रिद्धीमाने दिली ही माहिती - Marathi News | Ridhima Kapoor Told About Rishi Kapoor Treatment And Health | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी त्यांची मुलगी रिद्धीमाने दिली ही माहिती

ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या कुटुंबियांतील मंडळी गेल्या काही दिवसांपासून बोलणे टाळत आहेत. पण त्यांची मुलगी रिद्धीमाने नुकतीच त्यांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे. ...

Krisha Raj Kapoor Funeral: या कारणामुळे कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर, नीतू सिंग आणि रणबीर कपूर राहिले गैरहजर - Marathi News | Rishi kapoor, Neetu singh and Ranbir Kapoor did not attend Krishna Raj Kapoor's funeral. Here's why | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Krisha Raj Kapoor Funeral: या कारणामुळे कृष्णा राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला ऋषी कपूर, नीतू सिंग आणि रणबीर कपूर राहिले गैरहजर

कृष्णा राज कपूर यांच्या पश्चात रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर, रिमा जैन आणि रितू कपूर नंदा अशी त्यांची मुले आहेत. ऋषी वगळता त्यांची सगळीच मुले त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होती. ...

Birthday Special : कपूर घराण्याचा ‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूरबद्दल या गोष्टी तुम्ही जाणता? - Marathi News | ranbir kapoor birthday special and lesser known facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special : कपूर घराण्याचा ‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूरबद्दल या गोष्टी तुम्ही जाणता?

कपूर घराण्याचा ‘स्मार्ट बॉय’ रणबीर कपूर याचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस. १९८२ साली आजच्याच रोजी रणबीरचा जन्म झाला ...

आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!! - Marathi News | neetu singh kapoors lovely comment on alia Bhatt and ranbir kapoor photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या फोटोवर नीतू सिंग यांची क्यूट कमेंट!!

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर ‘ब्रह्मास्त्र’चे शूटींग संपलेय. आता शूटींग संपल्यावर पार्टी तर बनतेच. आलिया व रणबीरने हीच संधी साधली आणि पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये पोहोचलेत.  ...