''शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी आज या कामाच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा घाट घालून ‘आयत्या बिळावर नागोबा’ ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे'', अशी टीका मनसेचे नेते आणि दादर-माहीमचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी ...