न्यायालयात कुलसचिव पदासाठी दाखल असलेल्या याचिका निकाली निघाल्यानंतर अथवा याबाबतची स्थगिती उठविल्यानंतरच कुलसचिव पदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होऊ शकणार आहे. ...
विद्यार्थ्यांचे विद्यावेतन सुरू केले जाईल असे आश्वासन सातत्याने विद्यार्थ्यांना दिले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. ...
विद्यापीठाशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी-कर्मचारी यांच्या प्रश्नांची चांगली माहिती असल्याने, ते सोडविण्याच्या दृष्टीने दमदार पावले उचलली जातील अपेक्षा विद्यापीठ वर्तुळातून व्यक्त करण्यात आली होती. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आम्ही पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेवून, उत्कृष्ट गुणांसह पदव्या संपादित केल्या आहेत. नेट/सेट/पीएच.डी आदी उच्च शिक्षण घेवूनही आम्हाला शिपायांइतकाही पगार मिळत नाही. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नागराज मंजुळे यांना नाममात्र दरामध्ये शुटींगसाठी विद्यापीठाचे मैदान उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांना डिसेंबर पर्यंत मैदान वापरण्यास परवानगी दिली होती. मात्र मुदत संपल्यानंतरही त्यांच्या चित्रपटाचे शुटींग झालेच ...