लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान - Marathi News | Central Minister Gadkari dropped from parliamentary board; Devendra Fadnavis gets a place in the election committee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले; देवेंद्र फडणवीसांना निवडणूक समितीत स्थान

भाजपमध्ये संघटनात्मक बदल; राष्ट्रीय पातळीवर देवेंद्र यांचा वाढता आलेख ...

BJP Parliamentary Board: 'त्या'वेळी वाजपेयी-आडवाणींना हटवले अन् आता गडकरी चौहान; भाजपात मोठे फेरबदल - Marathi News | BJP Parliamentary Board: in 2014 Vajpayee-Advani was removed and now Nitin Gadkari, Shivraj Singh Chauhan; Major changes in BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या'वेळी वाजपेयी-आडवाणींना हटवले अन् आता गडकरी चौहान; भाजपात मोठे फेरबदल

२०१४ मध्ये संसदीय समितीत बदल केले होते. त्यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान आणि पक्षाचे महासचिव जेपी नड्डा यांचा समावेश होता. ...

BJP Politics: नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना भाजपाचा धक्का, संसदीय बोर्डातून दिला नारळ  - Marathi News | BJP Politics: BJP's blow to Nitin Gadkari, Shivraj Singh Chouhan, coconut given by Parliamentary Board | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहानांना भाजपाचा धक्का, संसदीय बोर्डातून दिला नारळ 

BJP Politics: भाजपाने आपल्या संसदीय बोर्डामध्ये मोठा बदल केला आहे. नितीन गडकरी यांच्यासोबतच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय बोर्डामधून नारळ देण्यात आला आहे. ...

सिंचनाच्या विजेसाठी सरकारवर अवलंबून राहू नका - Marathi News | Don't depend on the government for electricity for irrigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंचनाच्या विजेसाठी सरकारवर अवलंबून राहू नका

Nagpur News विजेसाठी शेतकऱ्यांनी वीज मंडळ किंवा सरकारवर अवलंबून राहूच नये. त्याऐवजी सौर कृषी पंपांच्या माध्यमातून विजेची समस्या सोडवावी, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत - Marathi News | If Fadnavis goes to the Centre, chance for Bawankules, Union Minister Nitin Gadkari hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत

Nitin Gadkari : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. ...

Nitin Gadkari : "चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट - Marathi News | BJP Nitin Gadkari revealed Chandrashekhar Bawankule secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट

BJP Nitin Gadkari And Chandrashekhar Bawankule : "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीची सुरुवात ऑटोरिक्षा ड्रायव्हर म्हणून झाली." ...

जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग - Marathi News | nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. ...

नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा' - Marathi News | Padayatra started in Nagpur, 'Har Ghar Tricolor' led by Fadnavis and Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात निघाली पदयात्रा, फडणवीस अन् गडकरींच्या नेतृत्वात 'हर घर तिरंगा'

नागपुर महानगरपालिकातर्फे तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...