Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन त्याचे काम सुरू होईल, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरणमंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ...
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी त्यांचा एक व्हिडिओ शेअर करत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी, ते भाजप सोडत आहेत का? असा प्रश्न केला आहे. यानंतर, स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुणाचेही नाव न घेता उत्तर देत इशारा दिल ...
Nagpur News बुधवारी संध्याकाळी नागपूरच्या फुटाळा तलावावर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात मोठ्या पाण्यावर तरंगणाऱ्या संगीतमय कारंजा प्रकल्पाचे (म्युझिकल फाऊंटेन व लेजर लाईट शो)चे पहिले सार्वजनिक प्रात्याक्षिक सादर झाले. ...