लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
काही मुख्यमंत्रीही कारमध्ये लावत नाही सीट बेल्ट, नितीन गडकरी यांची उद्विग्नता - Marathi News | Even some Chief Ministers don't wear seat belts in their cars, Nitin Gadkari's concern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काही मुख्यमंत्रीही कारमध्ये लावत नाही सीट बेल्ट, नितीन गडकरी यांची उद्विग्नता

आपण कोणत्याही अपघातावर कोणतेही भाष्य करू इच्छित नाहीत, असे गडकरी यांनी आयएएच्या ग्लोबल समिटमध्ये स्पष्ट केले. तथापि, सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ...

‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी - Marathi News | minister nitin gadkari on road safety six air bag rear seat belt cyrus mistry death road accident know what he said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एका स्कूटरवर ४ जण, तरूण वयात आम्हीदेखील नियम तोडले; परंतु..,’ पाहा काय म्हणाले गडकरी

नितीन गडकरींनी सांगितला जुना किस्सा. सध्या आपल्याला आपले विचार बदलण्याचीही गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ...

पुणेकर उडणार हवेत, नितीन गडकरी यांची उडत्या बससाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना - Marathi News | Nitin Gadkari suggestion pune to Pune Municipal Corporation submit proposal for flying bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर उडणार हवेत, नितीन गडकरी यांची उडत्या बससाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना

नितीन गडकरी यांनी चांदणी चौकातील वाहतूक व्यवस्था तसेच पुणे शहरातून जाणाऱ्या महामार्गांच्या कामाचा आढवा घेतला ...

उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी - Marathi News | Pune Municipal Corporation should take initiative for flying buses We will pay - Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उडत्या बसेससाठी पुणे महापालिकेने पुढाकार घ्यावा; आम्ही पैसे देऊ - नितीन गडकरी

नितीन गडकरी पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर उत्तम उपाय सांगितला ...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती - Marathi News | Union Minister Nitin Gadkari performed 'Dagdusheth' Aarti of Ganpati in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली 'दगडूशेठ' गणपतीची आरती

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे सन्मान ...

आठ वर्षांनंतर निघाला कन्हान नदीवरील नवीन पुलाचा मुहूर्त! गडकरींच्या हस्ते आज लोकार्पण - Marathi News | After eight years, the new bridge on the Kanhan river is ready! Inauguration today by Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठ वर्षांनंतर निघाला कन्हान नदीवरील नवीन पुलाचा मुहूर्त! गडकरींच्या हस्ते आज लोकार्पण

१५२ वर्षांपूर्वीचा पूल झाला जीर्ण ...

आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील? - Marathi News | Anand Mahindra made a beautiful demand to Nitin Gadkari will the Union Minister fulfill it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंद महिंद्रांनी नितिन गडकरींकडे केली 'सुंदर' मागणी, केंद्रीय मंत्री पूर्ण करतील?

आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओत रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूंनी झाडी दिसत आहे. ...

नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Would rather jump into a well than join the Congress says Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना काँग्रेस प्रवेशाची ऑफर, त्यांनी दिलं 'हे' उत्तर; सांगितला 'तो' किस्सा

गडकरी म्हणाले, दिवस कितीही वाईट आले तरी काम करण्यावर भर हवा. ...