लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
दिल्लीत माझं स्वत:चं घर नाही...जेव्हा हसत हसत नितीन गडकरींनी सांगितला एका बिल्डरचा किस्सा! - Marathi News | when nitin gadkari told a story of a builder in plane dwarka expressway | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत माझं स्वत:चं घर नाही...जेव्हा हसत हसत नितीन गडकरींनी सांगितला एका बिल्डरचा किस्सा!

नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश अखेर नागपूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Jayesh, who threatened Nitin Gadkari, is finally in the custody of Nagpur police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना धमकी देणारा जयेश अखेर नागपूर पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आरोपी जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याला ताब्यात घेतले आहे. ...

आता मतांसाठी कुणालाही लोणी लावणार नाही, पटले तर मत द्यावे - Marathi News | Now no one will be buttered for votes, if you agree, you should vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता मतांसाठी कुणालाही लोणी लावणार नाही, पटले तर मत द्यावे

Nagpur News मी याअगोदरदेखील निवडणूक जिंकलो आहे. मात्र आता मी फार लोणी लावायला तयार नाही. लोकांना पटले तर त्यांनी मत द्यावे. मी नसेल तर कुणी नवीन येईल. पण मला आता समाजकारण व विकासाच्या कामांना जास्त वेळ द्यायचा आहे, असे गडकरी म्हणाले. ...

पटलं तर मत द्या, नाहीतर.. नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण - Marathi News | Vote if you agree otherwise don't vote.. Nitin Gadkari statement sparked discussion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटलं तर मत द्या, नाहीतर.. नितीन गडकरींनी केलेल्या विधानामुळे चर्चांना उधाण

प्रसिद्ध वैज्ञानिक पद्मविभूषण रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते नितीन गडकरी यांना मोहन धारीया राष्ट्र निर्माण पुरस्कार प्रदान ...

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य - Marathi News | Will petrol-diesel be stopped in the country?; Nitin Gadkari's Speech on water, air and noise pollution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर गडकरींचं भाष्य

सगळ्यांनी मिळून या २ समस्यांवर मात करूया ज्यामुळे लोकांचे जीवन सुखमय होईल असंही गडकरींनी सांगितले. ...

Toll Tax Booth : नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोल प्लाझा हटणार; गाड्या भन्नाट धावणार! - Marathi News | Toll Tax Booth Nitin Gadkari's big announcement toll plaza will be removed in 6 months Cars will run great | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोल प्लाझा हटणार; गाड्या भन्नाट धावणार!

यासंदर्भात खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे. ...

नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशकडून दोन मोबाईल जप्त - Marathi News | Two mobile phones seized from Jayesh who threatened Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशकडून दोन मोबाईल जप्त

बेळगाव तुरुंगात तपासपथकाचे सर्च ऑपरेशन : आरोपीला नागपुरात आणण्याची प्रक्रिया सुरू ...

'ती' तरूणी हॉस्पिटलमध्ये...; नितीन गडकरी धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढले - Marathi News | The mystery of the Nitin Gadkari threat case has increased, that girl in hospital | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ती' तरूणी हॉस्पिटलमध्ये...; नितीन गडकरी धमकी प्रकरणाचं गूढ आणखी वाढले

त्या तरुणीला पोलिसांनी शोधलं असून ती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं समोर आले. ...