लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था - Marathi News | VVIP voting in Nagpur tight security at polling stations lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. नागपूर मतदारसंघात सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदानाची नोंद झाली होती. ...

नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...' - Marathi News | Lok Sabha Election 2024: Nitin Gadkari voted in Nagpur; Said- '101% I will win by a big margin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'

आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 5 मतदारसंघासह देशभरातील 102 मतदारसंघात मतदान होत आहे. ...

पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; महाराष्ट्रातील ५, देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान - Marathi News | Lok Sabha Elections 2024 first phase of the campaign has died down Voting tomorrow for 5 seats in Maharashtra, 102 seats in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्या टप्प्यातील प्रचाराचा धुरळा बसला; देशातील १०२ जागांसाठी उद्या मतदान

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा बुधवारी सायंकाळी ६ वाजता शांत झाल्या. ...

काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok sabha Election 2024: Congress works to mislead people; BJP Nitin Gadkari allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस लोकांची दिशाभूल करण्याचं काम करतं; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Loksabha Election 2024 - नागपूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी हे सध्या प्रचाराच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. यात गडकरींनी सध्या राजकीय घडामोडी आणि विरोधकांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले आहे.  ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Goa Chief Minister Pramod Sawant will participate in Nitin Gadkari's campaign rally in Nagpur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नागपुरात, नितीन गडकरींच्या प्रचारसभेत घेणार सहभाग

Maharashtra Lok Sabha Election 2024: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या प्रचारासाठी नागपुरात दाखल झाले आहेत. गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका - Marathi News | The state of the opponents is not in the body, force and pinch and run away; Criticism of Chief Minister Shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधकांची अवस्था अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ; मुख्यमंत्री शिंदेंची बोचरी टीका

'मोदीजींवरील प्रेमाची लाट संपूर्ण देशात आली आहे. घर घर मोदी नव्हे तर आता मना मनात मोदी असे वातावरण निर्माण झाले आहे.' ...

गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?; - Marathi News | Nitin Gadkari or Vikas Thackeray... Who will win in the battle of development and tradition?; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी की ठाकरे... विकासकामे आणि परंपरेच्या लढतीत कोण मारणार बाजी?;

गडकरी विरुद्ध ठाकरे थेट लढत, भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची एकजूट ...

राजकीय नेते कुठे गुंतवतात आपला पैसा?; शपथपत्रातून गुपित आले समाेर - Marathi News | Where do political leaders invest their money?; Samer got the secret from the affidavit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय नेते कुठे गुंतवतात आपला पैसा?; शपथपत्रातून गुपित आले समाेर

काेणी काेणता पर्याय निवडला? उमेदवारी अर्जासाेबतच्या शपथपत्रातून गुपित आले समाेर ...