लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
दरडी कोसळण्याच्या प्रकारांची चौकशी होणार; नितीन गडकरी यांची ग्वाही  - Marathi News | landslides will be investigated testimony of nitin gadkari in goa  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दरडी कोसळण्याच्या प्रकारांची चौकशी होणार; नितीन गडकरी यांची ग्वाही 

दोषी कंत्राटदारावर कारवाईचाही इशारा; मोपा लिंक रोडचे थाटात उद्घाटन ...

नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ! - Marathi News | As Nitin Gadkari faced low majority in the Lok Sabha West Nagpur booth chief dismissed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींना लोकसभेत कमी मताधिक्य मिळणे भोवले, पश्चिम नागपुरातील बुथप्रमुख बडतर्फ!

निष्क्रिय पदाधिकाऱ्यांविरोधात भाजप ‘ॲक्शन मोड’मध्ये ...

नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार - Marathi News | Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नितीन गडकरींना आवडते टोमॅटोची झणझणीत चटणी; वाफेवर शिजवा - कमी तेलात ५ मिनिटात तयार

Nitin Gadkari's Favorite Tomato Chutney Recipe : ना मसाला - ना लाल तिखट; पाहा टोमॅटोची झणझणीत चटणी करण्याची सोपी कृती ...

Bajaj Freedom 125 CNG Bike: शॉकिंग मायलेज! बजाजच्या जगातील पहिल्या CNG Bike ची किंमत जाहीर; पहा फिचर्स, फर्स्ट लूक... - Marathi News | Shocking Mileage on 1 kg cng! Bajaj World's First CNG Bike Price Announced launched; See Features, First Look... | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :शॉकिंग मायलेज! बजाजच्या जगातील पहिल्या CNG Bike ची किंमत जाहीर; पहा फिचर्स, फर्स्ट लूक...

Bajaj Freedom 125 CNG Bike Latest Update Mileage, Price: बजाजच्या फ्रिडम १२५ सीएनजी बाईकवर तुम्हाला जगातील सर्वात मोठी सीट मिळणार आहे. यामुळे मुलांना टाकीवर बसविण्याची गरज राहणार नाही, असेही राजीव बजाज म्हणाले. ...

कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट - Marathi News | Give approval for Komb Railway Overbridge, MLA Digambar Kamat meets Gadkari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यालयाच्या माध्यमातून हा पूल बांधण्यासाठी कामत प्रयत्न करत आहेत. ...

उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल - Marathi News | Credibility is the biggest asset of an enterprise | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्योगांची विश्वासार्हता हे सर्वात मोठे भांडवल

नितीन गडकरी : तीन दिवसीय ‘पगारिया जेबीएन महाकुंभ’ ...

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा, नारायण राणेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी - Marathi News | Complete the stalled four lane work of Mumbai-Goa highway by Ganeshotsav, MP Narayan Rane demand to Union Minister Nitin Gadkari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण करा, नारायण राणेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

कणकवली: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम गणेशोत्सवापर्यंत पूर्ण व्हावे. तसेच पत्रादेवी ते राजापूर दरम्यान महामार्गावर ... ...

"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी - Marathi News | File an FIR against contractor; Demand of Congress goa state president | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"त्या" कंत्राटदाराविरोधात FIR दाखल करा; कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची मागणी

या महामार्गावर झालेल्या अपघातांची जबाबदारी केंद्रीय अवजड वाहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे घेणार का ? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. ...