लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती - Marathi News | cashless treatment for accident victims now information from nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातातील जखमींना आता कॅशलेस उपचार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

अपघात झाल्यानंतरच्या सात दिवसांपर्यंत कमाल दीड लाखांपर्यंत मोफत उपचार मिळण्याची सुविधा आहे. ...

मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | make medical insurance premiums gst free nitin gadkari wrote a letter to finance minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र

जीवन विम्यावर जीएसटी लावणे हे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...

"जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील GST हटवा’’, नितीन गडकरी यांचं निर्मला सीतारमन यांना पत्र - Marathi News | "Abolish GST on Life and Medical Insurance", Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘या’ गोष्टींवरील GST हटवा, नितीन गडकरी यांनी निर्मला सीतारमन यांना लिहिलं पत्र

Nitin Gadkari's Letter to Nirmala Sitharaman: ...

जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करा; नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Make every road in the district accident free; Nitin Gadkari's instructions to the officers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करा; नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

आवश्यक उपाय योजनांसह रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्याच्या सूचना ...

आता टोलप्लाझा बंद होणार...! नितीन गडकरी यांचा बडा निर्णय, केली मोठी घोषणा - Marathi News | Now the toll plaza will be closed...! Nitin Gadkari's big decision introduce a new satellite based toll collection system | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता टोलप्लाझा बंद होणार...! नितीन गडकरी यांचा बडा निर्णय, केली मोठी घोषणा

"आपल्या बँक खात्यातून पैसे कापले जातील आणि आपण जेवढे अंतर कापाल, त्यानुसार पैसे घेतले जातील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होईल." ...

गडकरी, शाह, राजनाथ ते शिवराज...अर्थसंकल्पात कोणत्या मंत्र्याला मिळाला सर्वाधिक निधी? पाहा - Marathi News | Union Budget 2024 : Gadkari, Shah, Rajnath to Shivraj...Which minister got the most funds in the budget? see | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरी, शाह, राजनाथ ते शिवराज...अर्थसंकल्पात कोणत्या मंत्र्याला मिळाला सर्वाधिक निधी? पाहा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज(दि.23) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. ...

"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत - Marathi News | India should learn from China and create an economic model that generates employment says Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"चीनकडून आपण शिकायला हवं की..."; रोजगाराच्या संधीवर नितीन गडकरींचे स्पष्ट मत

रोजगाराच्या मुद्द्यावरुन बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चीनचा उल्लेख करत आपल्या धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे म्हटलं आहे. ...

जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’ - Marathi News | 'Oxygen Park' to be started on Jamtha Ring Road | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जामठा रिंग रोडवर सुरू होणार ‘ॲाक्सिजन पार्क’

नितीन गडकरी : जामठा परिसरातून जाणाऱ्या आऊटर रिंगरोडवर ...