लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
सहकारी बँकांचे खासगीकरण नको, आरबीआयने दृष्टिकोन बदलावा - गडकरी   - Marathi News |  Do not privatize cooperative banks, RBI should change attitude: Gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांचे खासगीकरण नको, आरबीआयने दृष्टिकोन बदलावा - गडकरी  

सहकारी बँकांचा विकास व्हावा, यासाठी रिझर्व्ह बँकेने स्वतंत्र धोरण आखावे. विलीनीकरणाद्वारे त्यांचे खासगीकरण करू नये. सहकारी बँकांची तुलना खासगी बँकांशी करावी, परंतु सहकार म्हणजे, सामाजिक व आर्थिक चळवळ आहे, याचे भान रिझर्व्ह बँकेने ठेवावे आणि सहकाराविष ...

राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेणार, गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी - Marathi News | Gadkari and Chief Minister's assurance to take the state's irrigation area to 40 percent; 60,000 crores in two years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचे सिंचन क्षेत्र ४० टक्क्यांवर नेणार, गडकरी अन् मुख्यमंत्र्यांची ग्वाही ; दोन वर्षांत देणार ६० हजार कोटी

राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी येत्या दोन वर्षांत ५५ ते ६० हजार कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडून केली जाईल आणि सध्या २२ टक्के असलेले सिंचन क्षेत्र राज्याच्या मदतीने दोन वर्षांत ४० टक्क्यांवर नेले जाईल ...

दमणगंगा-पिंजाळचा जुना करार रद्द, ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार - Marathi News |  Damanganga-Pinjal's old contract will be canceled, Thane-Bhiwandi Bypass will make eight posts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दमणगंगा-पिंजाळचा जुना करार रद्द, ठाणे-भिवंडी बायपास आठ पदरी बनविणार

विशेष प्रतिनिधी मुंबई : आघाडी सरकारच्या काळात दमणगंगा-पिंजाळ नदी जोड प्रकल्पाबाबत झालेला करार रद्द करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने सुरू व्हावे, अशी गुजरातची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्र सरकारचे काही आक्षेप होते. आता त्या बाबत महाराष्ट् ...

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा :नितीन गडकरी - Marathi News |  Research institutes need to participate in public transport system: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा :नितीन गडकरी

देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांचा सहभाग गरजेचा आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि नवतेचा स्वीकार करून परवडणारी, सहज उपलब्ध होणारी आणि सुरक्षित, प्रदूषणमुक्त वाहतूक सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज ...

पर्यायी इंधनावर चालणा-या कार बनवा, अन्यथा कारखान्यांवर बुलडोझरच चालेल;नितीन गडकरी यांचा इशारा - Marathi News |  Make a fuel-driven car; otherwise, bulldozer will work on the factories; Nitin Gadkari's hint | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पर्यायी इंधनावर चालणा-या कार बनवा, अन्यथा कारखान्यांवर बुलडोझरच चालेल;नितीन गडकरी यांचा इशारा

पर्यावरणप्रेमी तसेच पर्यायी ऊर्जेवर चालणा-या कार बनवा, अन्यथा तुमच्या कारखान्यांवर बुलडोझर चालविला जाईल, असा इशारा भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी कार उत्पादक कंपन्यांना दिला आहे. ...

सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी संशोधन संस्थांचे योगदान महत्वाचे- नितीन गडकरी - Marathi News | Research institutions are important for public transport empowerment: Nitin Gadkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी संशोधन संस्थांचे योगदान महत्वाचे- नितीन गडकरी

देशातील सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांनी योगदान देणे गरजेचे आहे. असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...

‘अच्छे दिन’ हे तर प्रत्येकाच्या मानण्यावर असतात : नितीन गडकरी - Marathi News |  'Good day' is on everyone's mind: Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अच्छे दिन’ हे तर प्रत्येकाच्या मानण्यावर असतात : नितीन गडकरी

‘अच्छे दिन’ हे प्रत्येकाच्या मानण्यावर असतात. माणूस सायकल मिळाली की, स्कुटर मिळावी अशी अपेक्षा धरतो व स्कुटर मिळाली की कारगाडी मिळावी अशी अपेक्षा करतो. ...

नितीन गडकरी आज उद्योगनगरीत, नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची शहरवासीयांमध्ये आशा - Marathi News |  Nitin Gadkari today hopes in the city's residents to get the speed of the river improvement project, in Udyogar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नितीन गडकरी आज उद्योगनगरीत, नदी सुधार प्रकल्पाला गती मिळण्याची शहरवासीयांमध्ये आशा

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड येथे येणार आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी) विभागाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ...