लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी - Marathi News | Demand for addressing the issue of Dera Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

जुन्नर तालुक्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी असलेल्या दा-या घाटाच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने प्राधान्याने मार्ग काढावा, असे निवेदन भाजपाचे जुन्नर शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी यांनी केंद्रीय रस्ते, वाहतूक दळणवळण मंत्री ...

पुरंदर विमानतळ भूसंपादन विषय जेसे थे  - Marathi News | Purandar airport land acquisition topics in not progressing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर विमानतळ भूसंपादन विषय जेसे थे 

शेतक-यांना भूसंपादनाच्या बदल्यात कोणत्या स्वरुपाचा मोबदला दिला जाणार यासंदर्भातील संभ्रम अजूनही कायम आहे. ...

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 15 जूनला गोव्यात परतणार - Marathi News | Chief Minister Manohar Parrikar will return to Goa on June 15 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 15 जूनला गोव्यात परतणार

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे कधी एकदा गोव्यात येतात असे काही मंत्र्यांना झाले आहे. येत्या 15 रोजी मुख्यमंत्री अमेरिकेहून गोव्यात परतण्याची शक्यता आहे. ...

जुवारी पुल आयकॉन ठरेल,  पर्यटन व्यवसायाचे आकर्षण बनेल - नितीन गडकरी - Marathi News | Zuari bridge will be tourist attraction and help to increase business - Nitin Gadkari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जुवारी पुल आयकॉन ठरेल,  पर्यटन व्यवसायाचे आकर्षण बनेल - नितीन गडकरी

गोव्यात साकारत असलेला जुवारी पुल हा आयकॉन ठरेल. जुवारी पुलावर जाण्यासाठी लिफ्टचीही व्यवस्था असेल. गोव्याच्या पर्यटन व्यवसायाचे ते एक मोठे आकर्षण बनेल, असा विश्वास केंद्रीय भू-पृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी येथे सांगितले. ...

Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा - Marathi News | Nitin Gadkari statement, the invincible leader death in the days of Bhayyuji Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा

आध्यात्मिक धर्मगुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. ...

Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bhayyuji maharaj commits suicide due to bjps pressure says congress leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी ...

Bhaiyyuji Maharaj Life Journey: भय्यूजी महाराजांचा मॉडेलिंग ते संतपदापर्यंतचा प्रवास - Marathi News | Bhaiyyuji Maharaj suicide: The journey of Bhayyaji Maharaj's modeling to become a saint | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhaiyyuji Maharaj Life Journey: भय्यूजी महाराजांचा मॉडेलिंग ते संतपदापर्यंतचा प्रवास

भय्यूजी महाराज देशभरात तसे फारसं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व नसलं तरी महाराष्ट्रात त्यांचा नावलौकिक आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उपोषण सोडावं ...

मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ - Marathi News | pm modis ambitious adarsh gram yojana failed many cabinet ministers did not adopt village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ

मोदींच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकाऱ्यांचं योजनेकडे साफ दुर्लक्ष ...