Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
न्यायालयाच्या निर्देशानंंतर महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. यामुळे जनतेतील रोष वाढत असल्याने भाजपामध्येदेखील चलबिचल सुरू झाली आहे. या प्रकरणात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी जिल ...
छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा असे संबोधले जाते. पिता कसा असावा, राजा कसा असावा याचे ते आदर्श उदाहरण होय, या देशाचे पहिले धर्मनिरपेक्ष राजा म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा आदर्श राजाचे अनुकरण करून आयुष्यात सेवाव्रत स्वीकारा, असे आवाहन केंद्रीय भ ...
माहूर येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ पद्धतीने व सर्व सोयीयुक्त दर्शनाची व्यवस्था करण्यासाठी रोप वे लिफ्ट कार्यान्वित करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ५५ कोटीची मंजुरी मिळाली आहे. ...
मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना प ...
गाझीपूरमधील कचºयाच्या वाढत्या डोंगरांची विल्हेवाट कशी लावायची हा गंभीर प्रश्न बनला आहे. या कचºयाचा वापर दिल्ली-मेरठ मार्गाच्या निर्मितीसाठी करण्याची योजना केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी आखली होती. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार समाजाला दिशा देणारे असून त्यांचे नाव मानकापूर उड्डाण पुलाला देण्याची मागणी स्वागतार्ह आहे. त्यामुळे आजच या उड्डाण पुलाला त्यांच्या नावाची पाटी लावा, अशी सूचना केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी ...