लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
‘बाईक टॅक्सी’बाबत कायदा करण्याचा सरकारचा विचार : नितीन गडकरी - Marathi News | Government's consider to make 'bike taxis' law: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘बाईक टॅक्सी’बाबत कायदा करण्याचा सरकारचा विचार : नितीन गडकरी

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काही दिवसांअगोदर ‘बाईक टॅक्सी’ला परवानगी नाकारली होती. यासंदर्भात कायदा नसल्याने ही अडचण झाली होती. मात्र आता केंद्र सरकार याबाबत कायदाच करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रस्त्यांवर ‘बाईक टॅक्सी’देखील धावताना दिसणार आहेत. ...

नागपुरात गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट - Marathi News | Gadkari visits Bhagvat in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात गडकरींनी घेतली सरसंघचालकांची भेट

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. ...

...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी  - Marathi News | Nitin Gadkari says Diesel for Rs 50 petrol Rs 55 possible as Centre plans to set up ethanol making plants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर डिझेल 50 आणि पेट्रोल 55 रुपयांत मिळेल- गडकरी 

इंधनाचे दर कमी करण्यासाठी गडकरींनी सुचवला उपाय ...

येत्या पाच वर्षांत वाढतील इलेक्ट्रिक वाहने - गडकरी - Marathi News |  Electric vehicles will grow in the next five years - Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येत्या पाच वर्षांत वाढतील इलेक्ट्रिक वाहने - गडकरी

देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे (ईव्ही) उत्पादन वाढण्यासाठी विस्तृत रूपरेषा तयार करण्यात आली ...

आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय - Marathi News | Electric and cng vehicles can run without permit, transport minister nitin gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता परमीटशिवाय पळवा गाड्या, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

सियामच्या वार्षिक संमेलनात संबोधित करताना नितीन गडकरींनी ई-वाहनांवर जोर देणार असल्याचे सांगितले. सरकारने इलेक्टीक वाहन, एथेनॉल, बायो-डिझेल, सीएनजी, मेथनॉल ...

अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही! - Marathi News | don't feel bad nitin gadkari, potholes are a part of our life now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अहो गडकरी, खड्ड्यांची लाज कसली?; खड्ड्यांशिवाय रस्ता ही कल्पनाच आता करवत नाही!

आपल्याच अखत्यारितील कामावर नाराजी प्रकट करणारे किंबहुना मला मंत्री म्हणून लाज वाटते, असे बेधडक विधान करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रामाणिक हेतूला नक्कीच दाद दिली पाहिजे. ...

विदर्भ-मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्प वर्षभरात - Marathi News | 108 irrigation projects in Vidarbha-Marathwada region will be competed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ-मराठवाड्यातील १०८ सिंचन प्रकल्प वर्षभरात

महाराष्ट्रातील सिंचन क्षमता १८ टक्क्यापासून ५० टक्केपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय जल संसाधन मंत्रालय व महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून निधीअभावी रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी नाबार्ड व केंद्र शासनातर्फे निधी पुरवला जात आहे. बळीराजा संजीवनी योजनेंतर्गत वि ...

चंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली : दिवाकर रावते - Marathi News | See Chandrakant Dada, Gadkari also felt ashamed of the road: Diwakar Rao | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रकांतदादा पहा, गडकरींनाही रस्त्याची लाज वाटली : दिवाकर रावते

: राज्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनाही लाज वाटली आहे. त्यामुळे आता या गोष्टीची दखल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रांत पाटील यांनी घ्यावी, असा उपरोधिक टोला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी बुधवारी ...