लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर कधी बोललोच नाही; गडकरींचा यू-टर्न - Marathi News | Never talked about Modi's '15 lakhs' commitment; Gadkari on rahul gandhis statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या 'त्या' वक्तव्यावर कधी बोललोच नाही; गडकरींचा यू-टर्न

ती मुलाखत मराठीमध्ये होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मराठी कधीपासून यायला लागली असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. ...

...म्हणून मोदींनी दिले होते 15 लाख रुपयांचे आश्वासन, गडकरींनी सांगितली 'अंदर की बात' - Marathi News | nitin gadkari reveals why pm narendra modi vowed to put 15 lakh in your account | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मोदींनी दिले होते 15 लाख रुपयांचे आश्वासन, गडकरींनी सांगितली 'अंदर की बात'

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान केलेले विधान भाजपासाठी डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. ...

काटोलमधील पोटनिवडणूक जिंकून दाखवा; आशिष देशमुखांचं भाजपाला आव्हान - Marathi News | Nagpur BJP MLA Ashish Deshmukh resigns saying ‘party ignoring voice of people’ | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काटोलमधील पोटनिवडणूक जिंकून दाखवा; आशिष देशमुखांचं भाजपाला आव्हान

मी आमदारकीचा राजीनामा देऊन चार दिवस झाले मात्र अजून राजीनामा स्विकारण्यात आलेला नाही. ...

तेलाच्या वारेमाप आयातीमुळे देशासमोर गंभीर आर्थिक संकट  - नितीन गडकरी   - Marathi News | Critical Economic Crisis in front of the country due to importation of oil - Nitin Gadkari | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेलाच्या वारेमाप आयातीमुळे देशासमोर गंभीर आर्थिक संकट  - नितीन गडकरी  

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले खनिज तेलाचे दर आणि सातत्याने घसरत असलेल्या रुपयामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण आहे. ...

गडकरी यांचा ‘गोल्डन ट्रँगल’ तीन संस्थांच्या फेऱ्यात  - Marathi News | Gadkari's 'Golden Triangle' in three organizations rounds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गडकरी यांचा ‘गोल्डन ट्रँगल’ तीन संस्थांच्या फेऱ्यात 

केंद्रीय दळणवळणमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने; घोषणा चौपदरीकरणाची, काम द्विपदरी. ...

विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी - Marathi News | The person who is loyal to thinking should come in politics: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विचारांवर निष्ठा असलेली व्यक्ती राजकारणात यावी : नितीन गडकरी

विचारांवर निष्ठा असलेली आणि कटिबद्ध राहून काम करणारी व्यक्ती आज प्रत्येक राजकीय पक्षात यायला हवी. तीच राजकारणाची आणि सशक्त लोकशाहीची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

विरोधकांच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या, नितीन गडकरी यांचे आवाहन - Marathi News |  Responding aggressively to the opposition, Nitin Gadkari appealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांच्या आरोपांना आक्रमकपणे उत्तर द्या, नितीन गडकरी यांचे आवाहन

भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे देश बदलत आहे, हे विकासाचे काम सहन होत नसल्याने विरोधी पक्ष खोटेनाटे आरोप करीत आहेत व जातीयवाद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

इंधन म्हणून इथेनॉलचा वापर शक्य - गडकरी - Marathi News | Ethanol can be used as fuel - Gadkari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इंधन म्हणून इथेनॉलचा वापर शक्य - गडकरी

चार शहरांत दहा बसेसचा पायलट प्रोजेक्ट ...