Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
भाजपाचे प्रवक्ते जीएलव्ही नरसिंहराव यांनी म्हटले आहे की, गडकरींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून त्यातून राजकीय लाभ मिळविण्याचा प्रयत्न काही जणांनी केला. ...
येत्या पाच महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका व्हायच्या आहेत आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर गडकरींनी दिलेला हा इशारा भाजपाच्या साऱ्या पुढाºयांना व कार्यकर्त्यांना अंतर्मुख करणारा आहे. ...
बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकरनं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशानं भाजपामध्ये ... ...
जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात. पण दाखवलेल्या स्वप्नांची, आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची पिटाई करतात, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. ...