लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजुरीसाठी राजू पाटील यांनी घेतली नितीन गडकरींची भेट - Marathi News | Raju Patil meets Nitin Gadkari for approval of Dombivali-Kopar-Diva-Mumbra railway parallel road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजुरीसाठी राजू पाटील यांनी घेतली नितीन गडकरींची भेट

KDMC NEWS : डोंबिवली-कोपर-दिवा-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्यास मंजूरीसाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे भेट घेतली असून याबाबबतचे पत्र सुद्धा दिले आहे. ...

Next Prime Minister: मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? शरद पवार की गडकरी? सर्व्हेमध्ये खुलासा - Marathi News | Who is the next Prime Minister after Narendra Modi? Sharad Pawar? Revealed in the survey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Next Prime Minister: मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? शरद पवार की गडकरी? सर्व्हेमध्ये खुलासा

Next Prime Minister survey: सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला ...

"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे" - Marathi News | Minister for Road Transport & Highways Nitin gadkari about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टोकदार कुंचला, अणकुचीदार लेखणी आन् मुलुखमैदानी तोफ म्हणावे असे वक्तृत्व, म्हणजे बाळासाहेब ठाकरे"

महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तित्त्व, कर्तृत्व आणि नेतृत्व कधीही विसरू शकत नाही. बाळासाहेब एक  स्टेट्समन होते. तसेच ते अतिशय विशाल हृदयी नेते होते. ...

ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग - Marathi News | Uddhav Thackeray Sharad Pawar Akhilesh Yadav may be alliance in BMC and UP election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ठाकरे-पवार-यादव महाआघाडी?; मुंबई मनपा अन् उत्तर प्रदेश विधानसभेसाठी नवा राजकीय प्रयोग

भाजपाविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी शरद पवारांनी घ्यावी असं दिल्लीतील राजकीय नेते बोलत असतात. पण अद्याप या प्रयत्नांना यश आलं नाही ...

मृत्यूचे सापळे दूर करण्यासाठी १४००० कोटी खर्च करणार | Nitin Gadkari On National Road Safety | India - Marathi News | 14,000 crore will be spent to remove death traps Nitin Gadkari On National Road Safety | India | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मृत्यूचे सापळे दूर करण्यासाठी १४००० कोटी खर्च करणार | Nitin Gadkari On National Road Safety | India

...

सरकारी नको! खासगी डॉक्टरकडे ड्रायव्हरचे डोळे तपासा; गडकरींचा राजनाथना सल्ला - Marathi News | Not the government! Check the driver’s eyes at a private doctor: Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सरकारी नको! खासगी डॉक्टरकडे ड्रायव्हरचे डोळे तपासा; गडकरींचा राजनाथना सल्ला

Road Safety Month News: गडकरींनी रस्ते सुरक्षेसाठीच्या उपायांवर जोरदार वकीली केली. मात्र, बोलता बोलता त्यांनी राजनाथ सिंहांना एक महत्वाचा सल्लाच देऊन टाकला. यासाठी त्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या एका अपघाताचा उल्लेखदेखील केला.  ...

आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने टाकावी लागणार भंगारात - Marathi News | Now vehicles older than 15 years will have to be scrapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता १५ वर्षांपेक्षा जास्त जुनी वाहने टाकावी लागणार भंगारात

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, नव्या वाहनांची मागणी वाढावी, यासाठी आम्ही हे धोरण आणत आहोत. ...

मनसेच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचं राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र - Marathi News | MLA Rohit Pawar letter to Aditya Thackeray after criticism of MNS over Tesla company investment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवारांचं राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरेंना पत्र

त्याचसोबत 'टेस्ला'सारख्या कंपनीने राज्यात गुंतवणूक केल्यास रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे ...