Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Supriya Sule on Nitin Gadkari : विरोधी पक्षातील एका नेत्याने पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी केला. त्यांच्या या विधानावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले. ...
Nitin Gadkari News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत नितीन गडकरी यांच्या खात्याने इंजिनिअरसह कंत्राटदारावर कारवाई केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लाखोंचा दंड ठोठवला आहे. ...
Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं त्यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी केला आहे. ...
तत्पूर्वी, ईव्ही उत्पादकांना आता सबसिडी देण्याची आवश्यकता नाही, कारण उत्पादन खर्च कमी झाला असून आता ग्राहक स्वतःच्या बळावर इलेक्ट्रिक अथवा सीएनजी वाहनाची निवड करत आहेत, असे गडकरी यांनी सुचवले होते. ...
Maharashtra Assembly Election 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात एक महिना सक्रिय असतील. ...
Nitin Gadkari News: इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) उत्पादकांना देण्यात येणारी सबसिडी आता कायम ठेवण्याची गरज नाही, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले. ...