लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्धा येथील कंपनीत उत्पादन सुरू - Marathi News | Commencement of production of injection on mucormycosis at Wardha company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शनचे वर्धा येथील कंपनीत उत्पादन सुरू

Mucormycosis :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी उत्पादन सुरू करून आम्ही त्यांना एकप्रकारे ही भेटच दिली आहे, असे गुरुवारी कंपनीतर्फे सांगण्यात आले. ...

राजेश टोपेंनी नितिन गडकरींचे आभार का मानले? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid - Marathi News | Why did Rajesh Tope thank Nitin Gadkari? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :राजेश टोपेंनी नितिन गडकरींचे आभार का मानले? Remdesivir Injection | Oxygen | Corona Vaccine | Covid

...

Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरींचे घर आनंदले! वाढदिवसाच्या दिवशीच निवासस्थानी चिमुकल्या नातीचे पाय लागले - Marathi News | new born Grand Daughter came on Nitin Gadkari Birthday at his home | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरींचे घर आनंदले! वाढदिवसाच्या दिवशीच निवासस्थानी चिमुकल्या नातीचे पाय लागले

Nitin Gadkari's Birthday: नितीन गडकरी यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी लाडाची नात ही नितीन गडकरी यांच्याकडेच होती. मोठे चिरंजीव निखिल यांना कन्यारत्न झाले. ...

Black Fungus: वाढदिवस गडकरींचा अन् 'गिफ्ट' देशाला; केंद्रीय मंत्र्यांनी 'तो' शब्द खरा करून दाखवला - Marathi News | Black Fungus wardha firm starts production of injection on mucormycosis after nitin gadkaris help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Black Fungus: वाढदिवस गडकरींचा अन् 'गिफ्ट' देशाला; केंद्रीय मंत्र्यांनी 'तो' शब्द खरा करून दाखवला

Black Fungus: रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव थांबणार, पैसेही वाचणार; नितीन गडकरी पुन्हा मदतीला धावले ...

जेव्हा नितीन गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले होते, नाटक मत कर, रख नीचे फोन... - Marathi News | birthday special when nitin gadkari cut amitabh bachchans phone call, read funny story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा नितीन गडकरी ‘बिग बीं’ना म्हणाले होते, नाटक मत कर, रख नीचे फोन...

मजेदार आहे किस्सा!! गडकरी कामात व्यस्त होते. अचानक फोन वाजला. नंबर अनोळखी होता. तरीही गडकरींनी फोन उचलला आणि कौन बोल रहा है? असा प्रश्न केला... ...

विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं; अजित पवारांकडून नितीन गडकरींचं भरभरून कौतुक - Marathi News | Nitin Gadkari BirthdayL Cultured leadership of BJP Nitin Gadkari appreciation from DCM Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्वं; अजित पवारांकडून नितीन गडकरींचं भरभरून कौतुक

नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दल विशेष लेख लिहिला आहे. ...

दागिने विक्रीबाबत काढावा 'सुवर्णमध्य'; नितीन गडकरींचे ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयलांना पत्र - Marathi News | Nitin Gadkari's letter to Piyush Goyal regarding jewelry hallmark | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दागिने विक्रीबाबत काढावा 'सुवर्णमध्य'; नितीन गडकरींचे ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयलांना पत्र

दागिने हॉलमार्कबाबत  नितीन गडकरी यांचे गोयल यांना पत्र ...

...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | union minister nitin gadkari talks about why he never left bjp even in tough times | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...त्यावेळी अनेकांनी दिला होता भाजप सोडण्याचा सल्ला; नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा

कोरोना संकटावर भाष्य करताना गडकरींनी सांगितला चार दशकांपूर्वीचा किस्सा ...