Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Nitin Gadkari 6 Airbags compulsory: अमेरिकेत जगातील सर्वात अपघात होतात, भारतात अमेरिकेपेक्षा कमी अपघात होत असले तरी मृत्यूंची संख्या जगात सर्वाधिक आहे. यामुळे कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेकडे गडकरींनी लक्ष देण्याची सूचना केली आहे. ...
Cars can save money on Petrol, using Ethanol: केंद्रीय रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्री (MORTH) नितीन गडकरी यांनी मंगळवारी सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक घेतली. ...
नागपूरमधील रेल्वे उड्डाणपुलाचा भूमिपूजन सोहळा आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ...
Nitin Gadkari: केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
नरेंद्र मोदी मंत्रीमंडळ विस्तारात अनेक मंत्र्यांचे मंत्रीमंडळही बदलण्यात आले आहेत. अशात, आम्ही आपल्याला मोदी कॅबिनेटमधील टॉप मंत्र्यांच्या शिक्षाणासंदर्भात सांगणार आहोत. (Narendra Modi cabinet How much the top ministers are educated) ...
Mamata Banerjee meets Union Transport Minister Nitin Gadkari: गडकरी यांच्या भेटीनंतर ममता यांनी सांगितले की, बंगालमध्ये इलेक्ट्रीक बस, ऑटो, स्कूटरचे उत्पादन केल्यास चांगले होईल. आपले राज्य बांग्लादेश, भूतान, नेपाळ आणि पूर्वोत्तर राज्यांना जोडलेले आहे ...