लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | India's show of strength near the border with Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या सीमेजवळ भारताचे जाेरदार शक्तिप्रदर्शन

भारत-पाक सीमेपासून ४० किमी अंतरावर बाडमेर जिल्ह्यातील गंधव-बखसर विभागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९२५ वर आपातकालीन लँडिंग फिल्ड तयार करण्यात आले आहे. ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक याचिकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर; गडकरींचा पलटवार - Marathi News | Congress state president Nana Patole's affidavit in the election petition is illegal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक याचिकेतील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर; गडकरींचा पलटवार

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला आहे. ...

Nitin Gadkari: 'दीड वर्ष नव्हे, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो', नितीन गडकरींनी भर कार्यक्रमात हवाई दलाला शब्दच दिला! - Marathi News | Nitin Gadkaris promise to IAF chief RKS Bhadauria to build Airstrip in 15 days instead of 1 5 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दीड वर्ष नव्हे, १५ दिवसांत धावपट्टी बांधून देतो', नितीन गडकरींनी हवाई दलाला दिला शब्द!

Nitin Gadkari: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज राजस्थानच्या बाडमेर राष्ट्रीय हायवे-९२५ वर आपत्कालीन लँडिंग स्ट्रिपचं उदघाटन करण्यात आलं. ...

पाकिस्तानी सीमेजवळ भारताचे शक्ती प्रदर्शन, हायवेवर उतरले लढाऊ विमान - Marathi News | India's power demonstration near the Pakistani border, fighter jets land on the highway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी सीमेजवळ भारताचे शक्ती प्रदर्शन, हायवेवर उतरले लढाऊ विमान

Indian Air Force: पाकिस्तान सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि जग्वार सारख्या लढाऊ विमानांनी आपली ताकद दाखवली. ...

भारतीय वाद्य संगीत घेणार हॉर्नची जागा | Nitin Gadkari Speech | Indian Music Horn | Maharashtra News - Marathi News | Horn to replace Indian instrumental music | Nitin Gadkari Speech | Indian Music Horn | Maharashtra News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय वाद्य संगीत घेणार हॉर्नची जागा | Nitin Gadkari Speech | Indian Music Horn | Maharashtra News

...

वाहनांच्या हॉर्नमधून ऐकू येणार बासरी, पेटीचे सूर; केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय - Marathi News | Flute, percussion sounds can be heard from vehicle horns; The central government will take a decision soon pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहनांच्या हॉर्नमधून ऐकू येणार बासरी, पेटीचे सूर; केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय

केंद्र सरकार घेणार लवकरच निर्णय; कर्कश आवाजाने होते ध्वनिप्रदूषण ...

BH सीरिज नंबर प्लेटनंतर आता हॉर्नचा 'नंबर'; नितीन गडकरींची मोठी घोषणा, लवकरच बदल दिसणार - Marathi News | Horn's 'number' now after BH series number plate; Nitin Gadkari's big announcement; Horn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BH सीरिज नंबर प्लेटनंतर आता हॉर्नचा 'नंबर'; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न बंद करण्याची तयारी; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती ...

'या' गाड्या जाणार भंगारमध्ये? सरकारनं तयार केले स्क्रॅपिंगचे नियम! - Marathi News | Nitin gadkari tweet circular about criteria for scrapping of vehicle at registered vehicle scrapping facility | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' गाड्या जाणार भंगारमध्ये? सरकारनं तयार केले स्क्रॅपिंगचे नियम!

scrapping of vehicle : वाहनांच्या स्क्रॅपिंगसाठी देशभरात 450 ते 500 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा (RVSF) उपलब्ध करून दिल्या जातील. ...