Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Bhagat Singh Koshyari : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. त्यामध्ये पवार व गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ...
गडकरींनी काही दिवसांपूर्वी मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेवरुन चारचाकी गाडीतून काही अंतर प्रवास केला. त्यावेळी, ज्या ठेकेदाराने हा रस्ता उभारला, त्याच ठेकेदाराच्या हाती गाडीचं स्टेअरींग देऊन त्यांनी प्रवास केला होता ...
Nitin Gadkari talk on Ego in Government higher stage: जेव्हा दिल्लीला यायचो तेव्हा रात्रीचे विमान पकडून पुन्हा मुंबई गाठायचो. जेव्हा मी दिल्लीला रहायला आलो तेव्हा मी माझ्या मित्राला म्हणालो की मला देश विदेशातील लोकांना भेटायला मिळते. बोलायला मिळते, अ ...
पीडीएमसीतील प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून दररोज ६८५ सिलिंडर भरता येणार असून ते २७०० रुग्णांना देता येणार आहे त्यामुळे सुपर स्पेशालिटी व शहरातील खासगी डॉक्टरांनाही ऑक्सिजन सिलिंडरची आता कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ...
स्थानिक गौरी इन हॉटेल लॉन येथे आयोजित १९४५ कोटींच्या निधीतून जिल्ह्यातून जाणाऱ्या २५५ किमी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ...