लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
"मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा"; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची पोलिसांसमोर डायलॉगबाजी - Marathi News | Show clip of mobile and conversation; Dialogue in front of the police on the allegation of threatening Minister Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'मोबाइल अन् संभाषणाची क्लिप दाखवा'; नितीन गडकरींना धमकी देणाऱ्याची डायलॉगबाजी

नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करण्यापूर्वी आणि नंतर जयेश त्याच्या ओळखीच्या काही लोकांशी बोलला. ...

गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’ - Marathi News | The so-called 'news' of the accused woman IPS officer who threatened Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींना धमकी देणारा आरोपी महिला आयपीएस अधिकाऱ्याचा तथाकथित ‘खबरी’

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देणारा जयेश कांता हा कर्नाटकातील एका महिला आयपीएस अधिकाऱ्याशी पोलिसांचा खबरी म्हणून बोलणे करायचा. ...

नितीन गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा - Marathi News | police have revealed that the accused who threatened to blow up Nitin Gadkari has various crimes  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गडकरींना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड; पोलिसांनी केला मोठा खुलासा

nitin gadkari news: अलीकडेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती.  ...

फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने दिली गडकरींना धमकी; डायरीत मिळाली संवेदनशील माहिती - Marathi News | Man who threatened to kill Nitin Gadkari a death row convict, Sensitive information found in the diary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने दिली गडकरींना धमकी; डायरीत मिळाली संवेदनशील माहिती

वहिनी-पुतण्याच्या खुनातील आरोपी ...

Nitin Gadkari : बेळगावातील तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टरकडून गडकरींच्या ऑफिसमध्ये धमकीचे फोन, कॉलरपर्यंत पोहोचले पोलीस - Marathi News | Threatening phone calls to nitin Gadkari s office from a jailed gangster in Karnataka belgaum police reached the caller | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेळगावातील तुरुंगात बंद असलेल्या गँगस्टरकडून गडकरींच्या ऑफिसमध्ये धमकीचे फोन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आल्याची माहिती समोर आली होती.  ...

गडकरींच्या कार्यालयात धमकी देणारा कर्नाटकातील मोठा गुन्हेगार; पथक बेळगावकडे रवाना - Marathi News | Threaten call for Gadkari is from Karnataka? Police team on the way | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींच्या कार्यालयात धमकी देणारा कर्नाटकातील मोठा गुन्हेगार; पथक बेळगावकडे रवाना

Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारी व्यक्ती कर्नाटक राज्यातील बेळगावची असल्याचे तपासात उघड झाल्याने, पोलिसांचे एक पथक बेळगावकडे रवाना झाले आहे. ...

नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, नागपूर कार्यालयात धमकीचे तीन फोन - Marathi News | Death threat to Nitin Gadkari, increased security at Nagpur office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी, नागपूर कार्यालयात धमकीचे तीन फोन

गडकरी यांचे कार्यालय व निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढविली ...

Nitin Gadkari On Joshimath Sinking: “चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले - Marathi News | union minister nitin gadkari said char dham road is not responsible for joshimath landslide sinking issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“चारधाम मार्ग हा जोशीमठातील भूस्खलनाचे कारण नाही”; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितले

Nitin Gadkari On Joshimath Sinking: जोशीमठ येथील परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली असून, नितीन गडकरींनी यावर स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. ...