लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
सहा महिने थांबा...! ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल गाड्यांच्या किंमतीत मिळणार; गडकरींची मोठी घोषणा - Marathi News | Wait for six months...! Electric cars will be available at the price of petrol cars; Gadkari's big announcement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सहा महिने थांबा...! ईलेक्ट्रीक गाड्या पेट्रोल गाड्यांच्या किंमतीत मिळणार; गडकरींची मोठी घोषणा

गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन मोठे दावे करत आले आहेत. एक म्हणजे जेवढे अंतर कापाल तेवढेच पैसे अशी टोल प्रणाली आणि दुसरा म्हणजे पेट्रोल आणि ईलेक्ट्रीक कारच्या किंमती एकसमान. ...

गडकरींविरुद्ध निवडणूक लढणारा फहीम खान नागपूर हिंसाचाराला जबाबदार? पोलिसांनी फोटो केला जाहीर - Marathi News | Is Faheem Khan, who contested against Nitin Gadkari, responsible for the Nagpur violence? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरींविरुद्ध निवडणूक लढणारा फहीम खान नागपूर हिंसाचाराला जबाबदार? पोलिसांनी फोटो केला जाहीर

Nagpur Violence : पोलिसांनी नागपूर हिंसाचार प्रकरणी कथित सूत्रधार फहीम खानचा फोटो केला जाहीर ...

Nagpur Violence: औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News | Controversy over Aurangzeb tomb: Tension between 2 groups in Nagpur; Police investigate | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :औरंगजेबाच्या कबरीचा वाद तापला...! नागपूरात २ गटात तणाव; पोलिसांना धक्काबुक्की

Violence Erupts In Nagpur: महालात तणाव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांनी शांतता बाळगावी, असे आवाहन केले. ...

तरच विदर्भात दूध उत्पादन वाढेल आणि शेतकरी आत्मनिर्भर होतील - Marathi News | Only then will milk production increase in Vidarbha and farmers become self-reliant. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तरच विदर्भात दूध उत्पादन वाढेल आणि शेतकरी आत्मनिर्भर होतील

नितीन गडकरी : मराठवऱ्हाड दुग्ध उत्पादक संघटनेचा शुभारंभ ...

Valencia Orange Farming : हेक्टरी 70 टन उत्पादन, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हॅलेन्सियातील संत्रा शेतीची भुरळ  - Marathi News | Latest News Agriculture News farmers in Maharashtra are attracted to orange farming in Valencia spain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हेक्टरी 70 टन उत्पादन, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हॅलेन्सियातील संत्रा शेतीची भुरळ 

Valencia Orange Farming : येथील संत्रा लागवड व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन आदींची इत्यंभूत माहिती या शेतकऱ्यांनी घेतली. ...

आता गडकरी राष्ट्रवादीत जातील, असे म्हणू नका..; जयंत पाटील यांनी घेतली फिरकी  - Marathi News | Now don't say that Nitin Gadkari will go to NCP says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तंत्रज्ञानावर देश आत्मनिर्भर - नितीन गडकरी; इस्लामपुरातील आरआयटीच्या नवीन इमारतींचे उद्घाटन

इस्लामपूर : शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा समृद्ध आणि संपन्न विकास होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही. त्यासाठी ... ...

कोल्हापुरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल होणार, नितीन गडकरी यांचे डिझाइनसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश - Marathi News | A flyover will be constructed from Tawde Hotel to Shivaji Bridge in Kolhapur Ordered Union Minister Nitin Gadkari to submit proposal with design | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात तावडे हॉटेल ते शिवाजी पूल उड्डाणपूल होणार, नितीन गडकरी यांचे डिझाइनसह प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शिवाजी पूल ते तावडे हॉटेल या भक्कम (इलिव्हेटेड) उड्डाणपूल तत्त्वत: मंजूर ... ...

Sindhudurg: आप्पासाहेबांसारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी - Marathi News | Rare leadership like Appasaheb will not happen again says Union Minister Nitin Gadkari | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: आप्पासाहेबांसारखे देवदुर्लभ नेतृत्व पुन्हा होणे नाही - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप ...