Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. ...
शपथविधी समारंभापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळळात सहभागी होणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी आली आहे. तर कोणत्या राज्यातून कोणत्या नेत्यांची संभाव्य मंत्र्यांच्या यादीत वर्णी लागली आहे? जाणून घेऊयात... ...
Narendra Modi 3.0 : स्थापन होत असलेल्या या नव्या सरकारच्या अर्थात मोदी ३.० च्या कॅबिनेटमध्ये मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी नेते मंडळींना फोनही यायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर अतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे समजते. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यात एका अपक्ष खासदारानं नितीन गडकरींचं कौतुक केले आहे. ...
Lok Sabha Election Result 2024: बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पू यादव यांनीही एक मोठा दावा केला आहे. जर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू ...