लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..." - Marathi News | minister nitin gadkari speaks about goa uttar pradesh manipur uttarakhand elections said we did not get full majority even time of manohar parrikar paises pm modi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"१९९५ पासून गोव्यात काम केलंय; पर्रीकर असतानाही इतर पक्षांची मदत लागायची, पण..."

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. अनुकूल परिस्थिती असतानाही गोव्यात इतक्या जागा आम्हाला मिळाल्या नव्हत्या : नितीन गडकरी ...

Nitin Gadkari: महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा - Marathi News | Nitin Gadkari: One Day BJP in Power in Maharashtra; Union Minister Nitin Gadkari's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात भाजपाचा भगवा फडकणारच; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

भाजपानं सबका साथ, सबका विश्वास बोलण्यापुरतं नव्हे तर कृतीतून मांडले आहे. त्यामुळे भारताच्या राजकारणला नवी दिशा मिळाली आहे असं नितीन गडकरींनी सांगितले. ...

Devendra Fadanvis: "येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार"; देवेंद्र फडणवीसांची गर्जना - Marathi News | Devendra Fadanvis | "BJP will win in all upcoming elections"; says Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप एकहाती सत्ता आणणार''; देवेंद्र फडणवीसांची गर्जना

Devendra Fadanvis: "आम्ही या भ्रष्टाचारी महावसुली सरकारचा बुर्खा फाडल्याशिवाय राहणार नाहीत." ...

Hydrogen Car in India: एका रुपयात दोन किमी! गडकरींनी लाँच केली देशातील पहिली हायड्रोजन कार; एका टाकीत 650 किमीची रेंज - Marathi News | Hydrogen Car in India: Two km for one rupee! India's first hydrogen car pilot project launched By Nitin Gadkari; 650 km range will be given as soon as the tank is full | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :एका रुपयात दोन किमी! गडकरींनी लाँच केली हायड्रोजन कार; एका टाकीत 650 किमीची रेंज

First Hydrogen Car in India: टोयोटाने हायड्रोजनवर चालणारी कार फ्यूअल सेल इलेक्ट्रिक व्हीकल्स (FCEV) नुसार ही कार पायलट प्रोजेक्ट म्हणून आणली आहे. ही कार लक्झरी वाहनांमध्ये असणार आहे. ...

विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा; गडकरींचा दावा - Marathi News | Petrochemical refinery in Vidarbha will benefits the whole Maharashtra said nitin gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील पेट्रोकेमिकल रिफायनरीमुळे संपूर्ण महाराष्ट्राला फायदा; गडकरींचा दावा

यावर राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी विनंती गडकरींनी केली आहे. ...

देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम - Marathi News | The central government will set a world record in highway construction; Information of Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात रोज ५० कि.मी. महामार्ग बांधणीचे लक्ष्य; केंद्र सरकार करणार जागतिक विक्रम

भूसंपादनासंबंधीचे काही मुद्दे कोरोनामुळे निर्माण झाले असले तरी मागच्या वर्षीच्या जास्त विक्रम करायचा आहे. ...

नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज - Marathi News | Challenge the order giving relief to Nitin Gadkari; Nana Patole application in the High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांना दिलासा देणाऱ्या आदेशाला आव्हान; नाना पटोलेंचा हायकोर्टात अर्ज

न्यायालयाने शुक्रवारी गडकरी यांना या अर्जावर येत्या १ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. ...

वाहन चालवणाऱ्यांनो सावधान! नितिन गडकरींनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या... - Marathi News | Nitin Gadkari says over 1 lakh people die in 5 lakh road accidents in ever year | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहन चालवणाऱ्यांनो सावधान! नितिन गडकरींनी दिली महत्वाची माहिती, जाणून घ्या...

भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, हे प्रमाण जगातील सर्वाधिक अपघातांपैकी एक आहे. या अपघातांमध्ये सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर जवळपास 3 लाख लोक गंभीर जखमी होतात. ...